खूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर

Gold, Silver - सोन्या-चांदीची खरेदी करायची असेल तर दर कमी झालेत. किती ते घ्या जाणून

  • Share this:

सोन्याच्या किमतीत घसरण झालीय. दिल्ली सराफा बाजारात सोनं 100 रुपयांनी कमी होऊन 35,470 रुपये प्रति 10 ग्रॅम झालंय.

चांदीच्या भावातही 25 रुपये घसरण होऊन आता चांदी 39,175 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1,415.80 डॉलर प्रति औंसवर स्थिर होतं. तर चांदीत वृद्धी होऊन ती 15.41 डॉलर प्रति औंस होती.

दिल्लीत 99.9 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 100 रुपयांनी कमी होऊन  35,470 रुपये झालीय. तर 99.5 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 35,300 रुपये आहे.

8 ग्रॅम गिन्नीचा भाव 27,400 रुपये आहे. शनिवारी ( 13 जुलै ) सोनं 170 रुपयांनी वाढलं. ते 35,570 रुपये प्रति 10 ग्रॅम झालं होतं तर चांदी 175 रुपयांच्या वृद्धीनं 39,200 रुपये प्रति किलोग्रॅम होती.

चांदीचीही घसरण होऊन चांदी 39,175 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय. साप्ताहिक डिलिव्हरी 38,400 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय.

चांदीचा सिक्का लिवाली आणि बिकवाली क्रमश: 81 हजार आणि 82 हजार रुपये प्रति शेकडा कायम आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातल्या घडामोडींवर सोन्याच्या किमती ठरतात. चीनचे आशादायी आर्थिक आकडे पाहून सोन्यात घसरण झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldsilver
First Published: Jul 15, 2019 06:54 PM IST

ताज्या बातम्या