मराठी बातम्या /बातम्या /मनी /संक्रांतीआधी या जिल्ह्यात 57 हजारवर पोहोचलं सोनं, तुमच्या जिल्ह्यात किती?

संक्रांतीआधी या जिल्ह्यात 57 हजारवर पोहोचलं सोनं, तुमच्या जिल्ह्यात किती?

gold and silver price today: तुमच्या जिल्ह्यातील सोन्याचे दर कसे आहेत? इथे चेक करा

gold and silver price today: तुमच्या जिल्ह्यातील सोन्याचे दर कसे आहेत? इथे चेक करा

gold and silver price today: तुमच्या जिल्ह्यातील सोन्याचे दर कसे आहेत? इथे चेक करा

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : मकरसंक्रांतीआधी सोन्याने पुन्हा एकदा सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. ऐन लग्नसराईच्या दिवसांमध्ये सोन्याचे दर वाढले आहेत. सोन्याचे दर GST सोडून 56 हजार 400 च्या जवळपास आहेत. तर GST आणि RTGS पकडून 57 हजार 700 हून अधिक दर पोहोचले आहेत.

गेल्या 5 वर्षांत सोनं झपाट्याने वाढलं आहे. गेल्या 9 महिन्यात तर दुप्पट सोनं वाढलं आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणं हळूहळू आवाक्याबाहेर जात आहे. दुसरीकडे US फेड आपल्या व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम सोन्यावर होऊ शकतो. त्यामुळे सोन्याची किंमत पुन्हा वाढू शकते.

सोनं खरेदी करताना त्याची शुद्धता पाहाणं गरजेचं असतं. तुम्ही जर गुंतवणूक करत असाल तर 24 कॅरेट सोनं खरेदी करा दागिन्यांसाठी 22, 21, 20, 18 कॅरेट शुद्धतेमध्ये दागिने तयार केले जातात.

सोन्याचे दर

995 - 56,037

999 - 56,397

995 RTGS - 56,078

999 RTGS - 56,488

995 RTGS + GST - 57,761

999 RTGS + GST - 58,184

वर्धा शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट5,61456,140
22 कॅरेट5,33953,390
20 कॅरेट4,82448,240
18 कॅरेट 4,69546,950

चांदीचे दर प्रतिकिलो - 67,000

सोलापुरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट५६४२५६४२५
22 कॅरेट५१७२५१७२३
20 कॅरेट४७०२ ४७०२१
18 कॅरेट४२३२  ४२३२०

चांदीचे दर प्रतिकिलो - ६९५६९

औरंगाबाद शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट५,७१०५७,१००
22 कॅरेट५,२२०५२,५२०
20 कॅरेट------------------
18 कॅरेट--------- ---------

नाशिक  शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट5,67656,760
22 कॅरेट 5,203 52,030
20 कॅरेट------------------
18 कॅरेट------------------

अहमदनगर शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट553354980
22 कॅरेट507250720
20 कॅरेट----------------
18 कॅरेट4150 41500

सोन्याचे दर1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट
22 कॅरेट
20 कॅरेट
18 कॅरेट

चांदीचे दर प्रतिकिलो - ६८,५००

अमरावती सोन्याचे दर

सोन्याचे दर1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट५६९२५६९२०
22 कॅरेट५२५९ ५२५९०
20 कॅरेट--------------------
18 कॅरेट४२८७ ४२८७०

नागपूर शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट 5,65256,520
22 कॅरेट5,37053,700
20 कॅरेट5,10551,050
18 कॅरेट4,53045,300

चांदीचे दर प्रतिकिलो - 68,700/-

कोल्हापूर सोन्याचे दर

सोन्याचे दर1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट5,69556,950
22 कॅरेट5,239 52,390
20 कॅरेट--------------
18 कॅरेट4,44244,420

चांदीचे दर प्रति किलो - 69,200/-

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today