Home /News /money /

BasicFirst'च्या अद्यावत अभ्यासक्रमाच्या मदतीने आपल्या अभ्यासाचे ध्येय गाठा

BasicFirst'च्या अद्यावत अभ्यासक्रमाच्या मदतीने आपल्या अभ्यासाचे ध्येय गाठा

BasicFirst'चे अद्यावत ई-लर्निंग मॉडेल आपल्याला उत्कृष्ट परिणाम कसे देते हे जाणून घ्या.

    गेल्या काही वर्षांमध्ये, भारतभरातील शैक्षणिक संस्था आपल्या आभासी कार्यक्रमाची रुपरेषा वाढण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि या सहायाने संगणक लॅब आणि डिजिटल शिकवणी सारखे कार्यक्रम राबवत आहेत, ज्याची वैयक्तिकरित्या शिकण्याशी तुलना करू शकतो. सर्व जगात पसरलेल्या या साथीच्या रोगामुळे हा बदल लवकर येऊ शकतो, ज्या मुळे कितीतरी संकटांना सामोरे जावे लागत आहे. या बाहेर असणारा प्रत्येक विद्यार्थी ह्या नवीन पद्धतीच्या मदतीने यशस्वी ठरत आहे. हे अस्पष्ट अंदाजाप्रमाणे वाटू शकते, पण तरीही ही एक चांगलीच बातमी आहे. संपर्करहित शिक्षणतील या क्रांतिकारी परिवर्तनामध्ये BasicFirst’ चे प्रोग्राम तयार आहेत आणि राबविण्यासाठी अति उत्सुक आहेत. त्यांच्या अनेक योग्यता-आधारित, अनुकूल मॉड्यूलसह, विद्यार्थी आपल्या भविष्यावर नियंत्रण ठेवू शकतात आणि अक्षरशः कोठूनही आपले शिक्षण सुरू ठेवू शकतात. BasicFirstचे संशोधन-निगडित शिक्षण मॉडेल एका उत्कृष्ट व अद्यावत अभ्यासक्रमावर आधारित आहे. जे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे कौशल्य आणि लक्ष्य निर्धारित करून देतात. विशिष्ट पद्धतीने डिझाइन केलेला हा अभ्यासक्रम BasicFirstला इतर ई-लर्निंग प्रोग्राम्सपेक्षा वेग देतो आणि आपल्याला उत्कृष्ट निकालही. एक उत्कृष्ट व अद्यावत अभ्यासक्रम विशिष्ट क्रमाने डिझाइन केलेले हे एक प्रकारचे शिक्षण मॉड्यूल आहे, जे प्रत्येक विद्यार्थ्याला आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करते आणि त्यांना सामर्थ्यवान बनविते. वैयक्तिकृत शिकवण्याच्या पद्धतींच्या सहायाने आणि काळजीपूर्वक स्व: अध्यायनाची सवय लावल्यामुळे हे स्वयं-गतिमान मॉड्यूल विद्यार्थ्यांची त्यांच्या क्षमतेनुसार गति निच्छित करते ज्यामुळे त्यांना महत्त्वपूर्ण संकल्पनांना आत्मसात करणे सोपे जाते. अनुभवी ‘edu coaches’ संकल्पना सहजतेने समजण्यजोगे करून शिकण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करतात ज्यामुळे विद्यार्थी कोणत्याही शंकचे निरसन संयमपूर्वक करतात. Photo by Steve Halama on Unsplash वैयक्तिक नियोजनाचे महत्त्व One student, One coach(एक विद्यार्थी, एक शिक्षक): प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यासाबाबत वैयक्तिकरित्या मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येकी एक शिक्षक नियुक्त केला जातो. दररोज अभ्यासाचा आढावा घेतला जातो, एकूणच प्रगतीचा सुगावा ठेवला जातो. वैयक्तिक पातळीवर विद्यार्थ्याला आत्मविश्वास आणि पाठिंबा देण्यासाठी यांच्या संतुलित मलिकेद्वारे(सीरीज़) अभ्यासक्रम विकसित केला जातो. याव्यतिरिक्त, आता प्रत्येक विध्यार्थी, देशातील आघाडीच्या IIT आणि IIM तर्फे शिक्षक आणि मेंटर या दोघांकडून मार्गदर्शन घेऊ शकतो, जेणेकरून त्यांच्या प्रत्येक शंकचे निरसन होईल. समर्थक, ज्ञानी आणि अत्यंत संयमित अशी शिक्षकांची एक अद्भुत टीम विध्यार्थ्याला एका फोन कॉलपेक्षा जास्त दूर नाही. अजून सोपे म्हणायचे झालेच तर ते त्यांच्यापर्यंत अ‍ॅप, व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉलद्वारे कधीही पोहचु शकतात. One concept, One question: (एक संकल्पना, एक प्रश्न): अनुभवी शिक्षक म्हणून, BasicFirstला हे उमजले आहे की प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक गरज आणि शिकण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. काही विद्यार्थी योजित धड्यांवर आधारित दृश्यमान किंवा श्रवणविषयक प्रोग्रामसह चांगले कार्य करतात तर काहीजण वाचन आणि लिखाण चांगले करू शकतात. प्रत्येक अभ्यासक्रम हा सहजतेने समजाण्यासाठी सहायक क्रियाकलापांमध्ये आणि विषयांन मध्ये विभागल्यामुळे जटिल विषय देखील शिकण्यात विद्यार्थ्यांना मजा येते. Committed to success (यशासाठी वचनबद्ध): जरी तुम्ही IIT किंवा Medical सारख्या अभ्यासक्रमांसाठी शिकत असाल वा विविध राज्यांतील १०वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला मदतीची गरज भासल्यास BasicFirst ची अनुभवी शिक्षकांची टीम जोखिमा जाणून घेते. यामुळेच विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यात, पातळीवर आणि आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन नेहमीच उपलब्ध असते. Photo by Baim Hanif on Unsplash इथे शिक्षकांचा फक्त एकच उद्धेश आहे तो म्हणजे फक्त अभ्यास सुरू करण्या बरोबर प्रथम विद्यार्थ्यांना समजून घेणे होय. SWOT विश्लेषणाच्या आधारित, सुसंगत अहवालासह एकत्रित करण्यासह, पूर्व-मुल्यांकन आणि उत्तर-मुल्यांकनांनंतर, नियोजित कोर्सची सामग्रीसह निकालांची हमी देतो. म्हणूनच, जर आपण आपल्या ग्रेड सुधारण्यासाठी आणि चांगल्या शिकवणीसाठी परिपूर्ण मार्ग शोधत असाल तर आपल्याला चढण्यासाठी ही सर्वोत्तम पायरी आहे. BasicFirst ला अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा आणि आजच नावनोंदणी करा. ही भागीदारीची पोस्ट आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या