हे कार्ड मोफत बनवा आणि 2 लाख रुपयांचा विमा मिळवा, असा करा ऑनलाइन अर्ज

भारतात विकसित केलेल्या रुपे कार्डवर 2 लाख रुपयांचा अपघात विमा मिळतो. बँक अकाउंट उघडल्यानंतर हे कार्ड मोफत मिळतं. ही रुपे कार्ड्स वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध आहेत.

  • Share this:

भारतात विकसित केलेल्या रुपे कार्डवर 2 लाख रुपयांचा अपघात विमा मिळतो. बँक अकाउंट उघडल्यानंतर हे कार्ड मोफत मिळतं.

 तुमचं रुपे कार्ड (RuPay) फक्त एटीएममधून पैसे काढण्यासाठी नाही. या कार्डवर सरकारकडून 2 लाख रुपयांचा विमाही मिळू शकतो. बँक खातं उघडलं की हे कार्ड मोफत मिळतं.

रुपे कार्ड असेल तर अपघाती मृत्यू् झाल्यास अपघात विमा मिळतो. अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर या परिस्थितीतही हा विमा मिळू शकतो. क्लासिक कार्डधारकाला 1 लाख रुपयांचा विमा मिळतो तर प्लॅटिनम कार्डधारकाला 2 लाख रुपयांचा विमा मिळतो.

नैसर्गिक मृत्यू झाला तर मात्र या कार्डवर विम्याची रक्कम मिळत नाही.

नैसर्गिक मृत्यू झाला तर मात्र या कार्डवर विम्याची रक्कम मिळत नाही. रुपे कार्डमध्ये 15 प्रकारची कार्ड असतात. यामध्ये 3 क्रेडिट कार्ड, 6 डेबिट कार्ड, एक ग्लोबल कार्ड, 4 प्रिपेड कार्ड आणि एक कॉन्टॅक्टलेस कार्डही आहे.  

या कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर वेबसाइटवर जा आणि अर्जामध्ये तुमची वैयक्तिक माहिती भरा. तुम्हाला कोणतं रुपे कार्ड हवं आहे आणि कोणत्या बँकेतून हवं आहे याचाही पर्याय तुम्ही निवडू शकता. त्यासाठी त्या बँकेमध्ये तुमचं खातं असलं पाहिजे. ही सगळी माहिती भरल्यावर सबमिट करा. तुमचा रुपे कार्डचा अर्ज भरून पूर्ण होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2019 05:09 PM IST

ताज्या बातम्या