डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे

वाढत्या इंटरनेट बँकिंगसोबत डिजीटल फ्रॉडही वाढत आहेत. आता मात्र डिजीटल फ्रॉडपासून बँकां ग्राहकांचं संरक्षण करणार आहे.

  • Share this:

गेल्या काही वर्षात ऑनलाइन बँकिंगचं प्रमाण वाढलं. त्यात नोटबंदीनंतर डिजीटल देवाण- घेवाणही वाढली आहे. वाढत्या इंटरनेट बँकिंगसोबत डिजीटल फ्रॉडही वाढत आहेत. आता मात्र डिजीटल फ्रॉडपासून बँकां ग्राहकांचं संरक्षण करणार आहे.

तुमच्यासोबत डिजिटल फ्रॉड झालं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. मात्र त्यासाठी बँकांनी सांगितलेल्या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्या.

जर तुमच्यासोबत डिजीटल फ्रॉड झाला असेल तर त्याची माहिती तीन दिवसांत बँकेला देणं आवश्यक आहे.

असं केल्यावर बँक फ्रॉडमध्ये तुमचे गेलेले सगळे पैसे परत करेल. जर 4 ते 7 दिवसात माहिती दिली तर बँक फक्त 25000 रुपयेच परत करेल. जर सात दिवसांनंतर माहिती दिली तर मात्र किती पैसे परत करायचे हे बँक ठरवेल.

सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी ऑनलाइन पैसे भरताना वेबसाइटवर पीसीसीआय- डीएसएस सर्टिफीकेट पाहावं.

मोबाईलवरून पैसे भरताना पॅसेकचा लोगो पाहावा. त्या लोगोवर जाऊन वैधतेचे सर्टिफिकेट चेक करावं. अज्ञात ई-मेल आयडीवरून आलेल्या मेलमधील लिंक कधीही उघडू नये.

सिस्टिम, मोबाईलमध्ये, अँटी व्हायरस, स्पॅम फिल्टर, अँटी स्पायवेयर इन्स्टॉल करावं. तसंच अकाउंट बॅलंसही दररोज चेक करावा.

आपला लॉग-इन आयडी, पासवर्ड कुणाशीही शेअर करू नका. शक्यतो तो क्लिष्ट बनवा. कुठल्याही पब्लिक वायफायवर मोबाईल बँकिंगचे अॅप उघडू नका.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2019 09:31 AM IST

ताज्या बातम्या