Elec-widget

31 डिसेंबर आधी करून घ्या 'ही' महत्त्वाची कामं, नाहीतर येईल पैशांची अडचण

  • Share this:

31 डिसेंबरला आता फक्त 10 दिवस बाकी आहेत. नवीन वर्षात खूप काही बदलणार आहे. ज्याबद्दल तुम्हाला माहिती देणं गरजेच आहे. 31 डिसेंबरला अशा अनेक वित्तीय कामांची मर्यादा संपणार आहे. त्यामुळे तुमच्या सेवा बंद झाल्या तर अडचण निर्माण होऊ शकते. याचा फटका तुम्हाला पैशाचा स्वरुपातही बसू शकतो.

31 डिसेंबरला आता फक्त काही दिवस बाकी आहेत. नवीन वर्षात खूप काही बदलणार आहे. ज्याबद्दल तुम्हाला माहिती देणं गरजेच आहे. 31 डिसेंबरला अशा अनेक वित्तीय कामांची मर्यादा संपणार आहे. त्यामुळे तुमच्या सेवा बंद झाल्या तर अडचण निर्माण होऊ शकते. याचा फटका तुम्हाला पैशाचा स्वरुपातही बसू शकतो.
31 डिसेंबरला आता फक्त 10 दिवस बाकी आहेत. नवीन वर्षात खूप काही बदलणार आहे. ज्याबद्दल तुम्हाला माहिती देणं गरजेच आहे. 31 डिसेंबरला अशा अनेक वित्तीय कामांची मर्यादा संपणार आहे. त्यामुळे तुमच्या सेवा बंद झाल्या तर अडचण निर्माण होऊ शकते. याचा फटका तुम्हाला पैशाचा स्वरुपातही बसू शकतो.

आत्तापर्यंत तुम्ही जर तुमचे इनकम टॅक्स रिटर्न भरले नसेल तर 31 डिसंबरच्या आत योग्य तो दंड भरुन फाईल जमा करावी लागले. उशीराने आयटी रिटर्न भरणाऱ्यांसाठी आत्तापर्यंत 5 हजार दंड वसूल केला जातो. पण जर तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत आयटी रिटर्न्स भरलं नाही तर दुप्पट दंड रोख 10,000 रुपये भरावे लागतील. ज्यांचं उत्पन्न 5 लाखांपर्यंत आहे. अशा व्यक्तींना एक हजाराचं दंड असेल.

27 ऑगस्ट 2015 रोजीच्या रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार सगळ्या बँकांना त्यांच्या मॅग्स्ट्रिप (काळी पट्टी असलेले कार्ड)डेबिट आणि क्रेडिट कार्डला ईव्हिएम (EUROPE, MASTERCARD आणि VISA) कार्डमध्ये बदलून घ्यावं लागेल. कार्ड बदलण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर असेल. यानंतर मॅग्स्ट्रिप कार्ड ब्लॉक केले जातील. नवीन दिले जाणाऱ्या कार्डसाठी तुम्हाला पैसे भरायची गरज नाही. गे कार्ड मोफत आहे.

Loading...

ग्राहकांसाठी CTS 2010 चेक देणं आता बँकांना बंधनकारक केलं आहे. तुम्ही सीटीएस नसलेल्या चेकने व्यवहार करता तर तुम्हाला फार वेळ लागू शकतो. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार 31 डिसेंबरनंतर बँकेमध्ये बिगर सीटिएसचे चेक स्विकारले जाणार नाही. एसबीआयने त्यांच्या वेबसाईडवर याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे सीटीएस 2010 चेक घेण्यासाठी तुमच्या बँकेमध्ये संपर्क करावा. CTS चेकला तपासण्यासाठी चेकच्या उजव्या बाजुला 'CTS 2010' असं लिहिलं असेल.

नेट बँकिगमध्ये अडचणी येऊ शकतात. 1 डिसेंबर 2018 पासून स्टेट बँक ऑफ इंडियानं ज्यांचं मोबईल क्रमांक खात्यासोबत जोडला नाही आहे. अशा खातेदारांची नेट बँकिंगची सुविधा बंद केली आहे. ही सुविधा सुरू ठेवायची असेल तर जवळच्या बँकेतून तुमचं मोबाईल क्रमांक रजिस्टर करून घ्यावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 24, 2018 02:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...