अबब! 'हे' सेलिब्रिटी घेतात सर्वाधिक मानधन, TOP 100मध्ये फक्त 'हा' एकच भारतीय

Forbes, Celebrities - फोर्ब्स मासिकानं सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींची यादी प्रसिद्ध केलीय. पाहा एक भारतीय कितव्या नंबरवर आहे ते

News18 Lokmat | Updated On: Aug 2, 2019 02:27 PM IST

अबब! 'हे' सेलिब्रिटी घेतात सर्वाधिक मानधन, TOP 100मध्ये फक्त 'हा' एकच भारतीय

फोर्ब्सनं सर्वात जास्त पैसे घेणाऱ्या सेलिब्रिटींची यादी प्रसिद्ध केलीय. त्यात एकच भारतीय आहे. (Image: Reuters)

नंबर 10 - कॅनेलो अल्वारेझ, बाॅक्सर. कमाई - 94 मिलियन डाॅलर्स (Image: Reuters)

नंबर 10 - डाॅ. फिल मॅकग्राॅ, अमेरिकन टीव्ही पर्सनॅलिटी. कमाई - 95 मिलियन डाॅलर्स. (Image: Reuters)

नंबर 8 - द इगल्स, म्युझिशियन्स. कमाई - 100 मिलियन डाॅलर्स. (Image: Reuters)

नंबर 7 - नेमार, फुटबाॅलपटू. कमाई - 105 मिलियन डाॅलर्स. (Image: Reuters)

Loading...

नंबर 6 - क्रिस्टियानो रोनाल्डो, फुटबाॅलपटू. कमाई - 109 मिलियन डाॅलर्स. (Image: Reuters)

नंबर 5 - एड शीरन, गायक आणि गीतकार. कमाई - 110 मिलियन डाॅलर्स. (Image: Reuters)

नंबर 4 - लियोनेल मेस्सी, फुटबाॅलपटू. कमाई - 127 मिलियन डाॅलर्स. (Image: Reuters)

नंबर 3 - कान्ये वेस्ट, रॅपर. कमाई - 150 मिलियन डाॅलर्स. (Image: Reuters)

नंबर 2 - कायली जेनर, अमेरिकन टीव्ही पर्सनॅलिटी, माॅडेल. कमाई - 170 मिलियन डाॅलर्स. (Image: Reuters)

नंबर 1 - टेलर स्विफ्ट, गायिका. कमाई - 185 मिलियन डाॅलर्स. (Image: Reuters)

नंबर 33 - अक्षय कुमार, अभिनेता. कमाई - 65 मिलियन डाॅलर्स. (Image: Reuters)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Forbes
First Published: Aug 2, 2019 02:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...