• होम
  • व्हिडिओ
  • Video : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम
  • Video : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम

    News18 Lokmat | Published On: Nov 17, 2018 09:25 AM IST | Updated On: Nov 17, 2018 09:25 AM IST

    स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं अकाऊंट आहे, तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. बँकेने त्यांच्या वेबसाइटवर याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. १ डिसेंबरपासून कोणताही ग्राहक इंटरनेट बँकिंगमार्फत पैशांची लेन- देन करू शकत नाही. म्हणजे तुमची ऑनलाइन बँकिंग अकाऊंट बंद होणार. आरबीआयने घोषित केलेल्या नियमांनंतर एसबीआयने हे पाऊल उचलले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी