मराठी बातम्या /बातम्या /मनी /EPFO : UAN नंबर आठवत तरी अडचण नाही; असा चेक करा PF बॅलेन्स

EPFO : UAN नंबर आठवत तरी अडचण नाही; असा चेक करा PF बॅलेन्स

तुमच्याकडे UAN नंबर नसला तरीही तुम्ही कॉलद्वारे EPFO ​​बॅलन्स तपासू शकता. यासाठी तुमचा मोबाईल नंबर खात्यावर नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तुम्ही 011-229014016 या क्रमांकावर मिसकॉल करू शकता.

मुंबई, 27 फेब्रुवारी : EPFO ​​खात्यात पैसे जमा करायचे किंवा काढायचे असतील आणि तुम्ही UAN नंबर विसरला असाल, तर तुम्ही या दोन्ही गोष्टी UAN शिवाय करू शकता. UAN म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबर हा 12 अंकी युनिक नंबर असतो. ही एक कायमची संख्या आहे जी एखाद्या व्यक्तीसाठी आयुष्यभर वैध असते. कोणताही एम्प्लॉयर UAN क्रमांक तयार करू शकतो. नोकरी बदलण्याच्या बाबतीत, आधीच दिलेला UAN फक्त एम्प्लॉयर देऊ शकतो.

UAN शिवाय PF शिल्लक कसे जाणून घ्यावे?

>> epfindia.gov.in वर लॉग इन करा.

>> यानंतर, 'Click Here to Know your EPF Balance' या पर्यायावर क्लिक करा.

>> यानंतर तुम्हाला epfoservices.in/epfo/ च्या पेजवर रिडायरेक्ट केले जाईल, येथे "Member Balence Information" निवडा.

>> यानंतर तुमचे राज्य निवडा, तुमच्या EPFO ​​ऑफिस लिंकवर क्लिक करा.

>> आता येथे पीएफ खाते क्रमांक, नाव आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांक एंटर करा.

>> यानंतर सबमिट वर क्लिक करा आणि तुम्हाला पीएफ शिल्लक दिसेल.

Personal Loan मुदतीआधी बंद करायचं आहे का? किती दंड लागतो आणि क्रेडिट स्कोअरवर काय परिणाम होतो? चेक करा

यानंतर तुमचा UAN अॅक्टिव्ह होईल. तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नंबर आणि पासवर्ड मिळेल. UAN अॅक्टिव्ह झाल्यानंतर 6 तासांनंतरच ग्राहक पीएफ शिल्लक तपासू शकतात. याशिवाय, ईपीएफ सदस्य यूएएनच्या मदतीने SMS किंवा कॉलद्वारे त्यांची शिल्लक तपासू शकतात. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावरून 7738299899 वर एसएमएस, EPFOHO UAN पाठवावा लागेल. आता EPFO ​​तुम्हाला उत्तर देईल आणि तुमची शिल्लक सांगेल.

Finance Tips : तुमच्या पैशाचं असं करा नियोजन? आर्थिक संकटात अडकणार नाही

तुमच्याकडे UAN नंबर नसला तरीही तुम्ही कॉलद्वारे EPFO ​​बॅलन्स तपासू शकता. यासाठी तुमचा मोबाईल नंबर खात्यावर नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तुम्ही 011-229014016 या क्रमांकावर मिसकॉल करू शकता.

First published:

Tags: Epfo news, Investment, Money, PF Amount