तुमच्याकडे आहे 'ही' 10 रुपयांची नोट? घरबसल्या 25 हजार कमवण्याची संधी, करा फक्त एक काम

तुमच्याकडे आहे 'ही' 10 रुपयांची नोट? घरबसल्या 25 हजार कमवण्याची संधी, करा फक्त एक काम

काहीही न करता तुम्हाला हे 25 हजार रुपये मिळणार आहेत. यासाठी फक्त तुमच्याकडे 10 रुपयांची नोट असणं गरजेचं आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : कोरोनाच्या संकटात पैसे मिळवण्याची संधी शोधत असाल तर तुम्हाला घरबसल्या 25 हजार रुपये मिळवण्याची संधी आहे. मुख्य म्हणजे काहीही न करता तुम्हाला हे 25 हजार रुपये मिळणार आहेत. यासाठी फक्त तुमच्याकडे 10 रुपयांची नोट असणं गरजेचं आहेत. मात्र ही 10 रुपयांची नोट साधीसुधी नाही आहे.

आजकाल सर्वत्र नवीन नोटा दिसतात. जुन्या नोटा बाजारातून गायब होत आहेत. शा परिस्थितीत तुमच्याक़े जुनी 10 रुपयांची नोट असेल तर तुम्ही त्यातून पैसे कमवू शकता. मात्र ही 10 रुपयांची नोट खूप वर्षांपूर्वी भारतीय चलनात होती.

1 नोट तुम्हाला करणार श्रीमंत

ब्रिटीश भारतात अशा बर्‍याच नोटा चालत होत्या, ज्याची कोणालाही कदाचित माहिती नसेल. अशोक स्तंभ पहिल्या दहा रुपयांच्या नोटांवर असे. 3 चेहरे असलेल्या सिंहाच्या चेहऱ्याची ही नोट दुर्मिळ आहे, मात्र तुमच्याकडे ही नोट असेल तर तुम्ही श्रीमंत होऊ शकतो. या 1 नोटसाठी 20-25 हजार रुपये मिळू शकतात. चांगली गोष्ट म्हणजे आपण ही नोट घरून विकू शकता.

वाचा-फक्त 1 रुपया देणार तुमच्या कुटुंबाला सुरक्षा! अपघात झाल्यास मिळणार 2 लाख

कुठे विकता येणार ही नोट

ही नोट तुम्ही घरून इंडियामार्ट, शॉपक्लूज आणि मरुधर आर्ट्सवर चांगल्या किंमतीला विकू शकता. या प्लॅटफॉर्मवर देखील, आपल्याला या नोटसाठी चांगली किंमत मिळेल. आपण या नोट्स या कंपनीच्या साइटला भेट देऊन विकू शकता. त्या बदल्यात तुम्हाला 25 हजार रुपये मिळतील.

वाचा-फक्त बिस्किट चाखण्यासाठी मिळणार 40 लाख रुपये पगार ; कंपनीने ऑफर केला हटके जॉब

1943मध्ये जारी झाली होती नोट

ही नोट 1943 मध्ये ब्रिटीश राजांनी जारी केली होती. या नोटवर भारतीय सीडी देशमुख यांनी सही केली आहे. दहा रुपयांच्या या जुन्या नोटात एका बाजूला अशोक स्तंभ आणि दुसर्‍या बाजूला एक जहाज आहे. तर, या नोटच्या मागील बाजूस दोन्ही बाजूंनी इंग्रजीत 10 रुपये लिहिलेले आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: October 18, 2020, 2:51 PM IST
Tags: money

ताज्या बातम्या