मराठी बातम्या /बातम्या /मनी /कार मालकांसाठी नवीन टिप्स घेऊन येत आहे TOTAL QUARTZ इंजिन के सुपरस्टार्स पर्व 2

कार मालकांसाठी नवीन टिप्स घेऊन येत आहे TOTAL QUARTZ इंजिन के सुपरस्टार्स पर्व 2

आम्ही आमच्या कारच्या मेकॅनिक्सवर विश्वास ठेवतो- TOTAL QUARTZ इंजिन के सुपरस्टार्सच्या दुसऱ्या पर्वाच्या विशेष भागांत सादर आहेत या तज्ञांनी दिलेल्या कारच्या देखभालीच्या DIY टीप्स.

आम्ही आमच्या कारच्या मेकॅनिक्सवर विश्वास ठेवतो- TOTAL QUARTZ इंजिन के सुपरस्टार्सच्या दुसऱ्या पर्वाच्या विशेष भागांत सादर आहेत या तज्ञांनी दिलेल्या कारच्या देखभालीच्या DIY टीप्स.

आम्ही आमच्या कारच्या मेकॅनिक्सवर विश्वास ठेवतो- TOTAL QUARTZ इंजिन के सुपरस्टार्सच्या दुसऱ्या पर्वाच्या विशेष भागांत सादर आहेत या तज्ञांनी दिलेल्या कारच्या देखभालीच्या DIY टीप्स.

कार्स आणि कार इंजिन ही अनेक उपकरणे असलेली जटिल यंत्रे आहेत. हे जरी स्वाभाविक वाटत असले तरीही, यातील तथ्य हेही आहे की, संपूर्ण दुरुस्तीसाठी स्वतंत्र भागांच्या साधी माहिती असण्यापेक्षा अधिक काहीतरी गरजेचे असते. म्हणूनच इंजिनकरिता संपूर्ण संरक्षण, नियमित काळजी आणि देखभाल आवश्यक असते - असे काहीतरी ज्यासाठी आपण नेहमी आपल्या मेकॅनिक्सवर अवलंबून असतो. समस्यांना प्रतिबंध करण्याची त्यांची क्षमता, इंजिनच्या परिस्थितीचे मूल्यांकन करणे आणि आवश्यकता असताना उपस्थित असणे यांमुळेच आपला प्रवास सुखकर होतो. टाळेबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तू व कर्मचाऱ्यांचे एकत्रीकरण चालू ठेवणे गरजेचे असताना कोविड-19 महामारीच्या काळात ही गरज जीवनावश्यक बनली आहे. या मेकॅनिक्सनी दिलेले हे अविस्मरणीय समर्पण आहे, व यानेच TOTAL QUARTZ इंजिन के सुपरस्टार्स 2 च्या या उपक्रमाला प्रेरित केले आहे.

हा उपक्रम या मेकॅनिक्सच्या सर्जनशीलता व लवचिकतेच्या प्रेरणादायी कथांना समर्पित आहे. आपले मेकॅनिक्स अत्यंत शिताफीने सांभाळत व दुरुस्त करत असलेल्या मशीन्सविषयीची काही साधी तथ्ये जाणून घेण्यासाठी ही वापरकर्त्यांसाठी एक संधी आहे. म्हणूनच, TOTAL QUARTZ इंजिन के सुपरस्टारचे दुसरे पर्व ओव्हरड्राईव्ह या एका लोकप्रिय वाहन विषयक नियतकालिकाचे संपादक बर्ट्रंड डिसुझा यांचा विशेष भाग सादर करत आहे. यामध्ये दोन आकर्षक आणि मजेदार असे डू इट युअरसेल्फ व्हिडीओज आहेत. त्यातून साध्या तरीही अत्यंत महत्त्वाच्या अशा वाहनांच्या देखभालीच्या काही प्रक्रिया सोप्या रीतीने दाखवल्या आहेत. त्यांच्या सोबतच काही पाहुणे मेकॅनिकही आहेत. ते देखभालीच्या नित्यक्रमाविषयी चर्चा करतात.

पहिल्या व्हिडीओमध्ये, बर्ट्रंड इंजिन

ऑईल कसे बदलावे याबद्दल मार्गदर्शन करतात. हे अचूक साधले तर जलद आणि सोपे आहे.

पहिला DIY व्हिडीओ

येथे पहा.

दुसऱ्या व्हिडीओमध्ये वाहनाच्या देखभालीची ही व्याप्ती पुढे वाढते. यामध्ये पाहुण्या मेकॅनिकबरोबर बर्ट्रंड कारच्या इंजिनाची देखभाल स्वतःच करण्यासाठी काही टिप्स देतात.

>

या टप्प्यांचा वापर करून आपण आपलारस्त्यावरील अनुभव अधिक चांगला बनवालच, तसेच त्यामुळे या इंजिन्सच्या देखभाल वदुरुस्तीच्या वेळी तुमच्या मेकॅनिकचे कामही सोपे होईल.

https://www.firstpost.com/total-quartz-engine-ke-superstar2/ ला भेट द्या आणि आपल्या मॅकेनिकने आपल्याला प्रसंगी कशीमदत केली, आणि आपला प्रवास सुखावह केला याच्या कथा सांगा.

ही एक भागीदारीची पोस्ट आहे.

First published: