Elec-widget

12वीनंतर आहात नोकरीच्या शोधात, 'हे' आहेत उत्तम पर्याय

12वीनंतर विद्यार्थ्यांचा कल चांगला पगार मिळेल असा अभ्यासक्रम निवडण्यामागे असतो. आम्ही तुम्हाला अशा काही कोर्सची माहिती देतो.

  • Share this:

काही दिवसांनी 12वीचे रिझल्ट यायला सुरुवात होईल.12वीनंतर असा कुठला कोर्स निवडावा ज्यानं पैसे मिळू शकतात, असा विचार विद्यार्थी करायला लागतात.

आम्ही तुम्हाला अशा काही कोर्सची माहिती देतो.

तुम्ही काॅमर्स शाखेत असाल तर तुम्हाला सीएचा विचार करायला हरकत नाही. तीन लेव्हलला परीक्षा होते. CPT, IPCC आणि फायनल एक्झाम. या तीनही परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात. सीएला सुरुवातीला वर्षभराचा पगार असतो 35 लाख रुपये.

तुम्ही फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम निवडू शकतात. त्यात फॅशन डिझाइन, लेदर डिझाइन, अॅक्सेसरी डिझाइन, फॅशन कम्युनिकेशन असे अभ्यासक्रम करता येतील. तुम्ही वर्षभरात 4 ते 5 लाख रुपये कमावू शकता.

तुम्ही बॅचलर आॅफ लाॅ करू शकता. चांगला वकील महिन्याला लाखभर रुपये कमावू शकतो.

Loading...

मेकॅनिकल आणि मरीन इंजिनियरिंगमध्ये BSC करता येतं. ट्रॅव्हलिंग आणि अॅडव्हेंचर पसंत असलेल्यांना मर्चंट नेव्ही चांगला पर्याय आहे. पगार तुमच्या रँकवर अवलंबून असतो. वरच्या रँकवाल्यांना महिन्याला 7 ते 8 लाख मिळू शकतात.

कम्प्युटर सायन्समध्ये BCS किंवा MS करून साॅफ्टवेअर इंजिनियर बनू शकाल. 10 वर्षांच्या अनुभवानंतर जवळजवळ वर्षाला 22 लाख रुपये मिळू शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: jobsSalary
First Published: Apr 20, 2019 05:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...