बँकेच्या चुकीमुळे खात्यावर आले 86 लाख रुपये, खर्च केल्यानंतर प्रकरण गेलं कोर्टात

अचानक खात्यावर मोठी रक्कम जमा झाल्याचं समजलं तर काय खरेदी कराल? एका जोडप्यानं त्यांच्या खात्यावर जमा झालेल्या रकमेतून केलेली खरेदी वाचून तुम्हालाही धक्का बसेल.

  • Share this:

बँकेचा मेसेज आला की तो पैसे जमा झाल्याचा आहे की काढल्याचा हे पाहिलं जातं. समजा तर अचानक तुम्हाला कल्पना नसताना मोठी रक्कम खात्यावर आल्याचं समजलं तर काय कराल? बँकेला कळवणार की खर्च करणार? पेविसेल्वेनियात एका जोड्याप्याच्या खात्यावर असेच अचानक 86 लाख रुपये जमा झाले.

बँकेच्या चुकीमुळं जमा झालेले पैसे जोड्यप्यानं कोणालाही कल्पना न देता खर्च केले. मॉन्टोर्सविलमध्ये राहणाऱ्या रॉबर्ट आणि टिफीनी विल्यम्सने लगेच खर्च करून टाकले.

दोघांनीही खात्यावर आलेल्या पैशातून एक एसयुव्ही, एक कँपर, दोन कार, एक कार ट्रेलर आणि इतर वस्तू खरेदी केल्या.

बँकेकडून पैसे ट्रान्सफर करताना अकाउंट नंबर चुकीचा टाकला गेला. यामुळं 1 लाख 20 हजार डॉलर विल्यम्स आणि त्याच्या पत्नीच्या खात्यावर जमा झाले.

खात्यावर जमा झाले.

बँकेची चूक लक्षात येईपर्यंत दोघांनीही पैसे खर्च केले होते. शेवटी त्यांच्याविरोधात न्यायालयात हे प्रकरणं गेलं. कोर्टाने दोघांनी पैसे बँकेला परत करण्यास सांगितलं आहे.

टिफनी विल्यम्सने म्हटलं होतं की, बँकेला पैसे परत करताना तडजोड करण्यास तयार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याशी बँकेचा संपर्क झाला नाही. तसेच दोघांनाही हे पैसे आपले नाहीत याची कल्पना होती.

न्यायालयात पहिल्यांदा हजर झाल्यानंतर दोघांनी म्हटलं की, आम्ही काही लोकांकडून चुकीचा सल्ला घेतला. हे सर्वात वाईट होतं.

आता दोघांनाही न्यायालयानं 25 हजार डॉलर्सच्या जामिनावर सुटका केली आहे. त्यांना खर्च केलेली सर्व रक्कम बँकेला द्यावीच लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2019 03:03 PM IST

ताज्या बातम्या