सावधान! तुम्ही पासवर्ड ऑटोसेव्ह करताय, बसू शकतो मोठा फटका

ऑनलाइन व्यवहारावेळी पासवर्ड ऑटोसेव्ह केल्यानं चोरी होऊ शकतात पैसे...

  • Share this:

ऑनलाईन प्रणालीत हॅकिंगचा धोका नेहमीच संभवतो. त्यामुळे ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांपासून सावध रहायला हवं.

ग्लोबल सायबर सुरक्षा कंपनी पालो अल्टोने एक व्हायरस शोधून काढला आहे. या व्हायरसमुळे गूगल क्रोममध्ये लॉगइन आयडी, पासवर्ड सेव्ह केलेल्यांची माहिती हॅक केली जात आहे.

हा व्हायरस इतका धोकादायक आहे की सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या अॅपलच्या iOS ला देखील त्याने भेदले आहे. मॅकचा बॅकअप घेणाऱ्यांचे टेक्स्ट मेसेजही हॅक केले जात आहेत.

Loading...

पालो अल्टो नेटवर्कने सांगितलं की कूकीमायनर असं या व्हायरसचं नाव आहे. हा व्हायरस इतका शक्तीशाली आहे की ब्राऊजर कुकीज आणि वॉलेट सर्विसच्या वेबसाईचा डेटा हॅक करू शकतो.

कूकीमायनर गूगल क्रोममध्ये सेव्ह केलेले पासवर्ड आणि मॅकवर बॅकअप घेत असताना टेक्स्ट मेसेज हॅक करतो. यातीन लॉग इनची माहिती चोरली जाते.

यानंतर आपल्या ऑनलाईन व्यवहारांचे डिटेल्स हॅकर्सला मिळतात. बँक खातं, क्रेडिट कार्डचा दुरूपयोग केला जातो.

जेव्हा युजर एखाद्या वेबसाईटला लॉग इन करतो तेव्हा त्याच्या कुकीज सर्वरला सेव्ह होतात. हॅकर्स त्याच्यावर हल्ला करून लॉगइन डिटेल्स मिळवतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 2, 2019 03:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...