1 मार्चपासून होणार 'हे' मोठे बदल, जाणून घ्या काय होणार याचे परिणाम

1 मार्चपासून अनेक मोठे बदल होणार आहेत. सर्वसामान्यांच्या आयुष्यात महत्त्वाची गोष्ट घडणार आहे.

  • Share this:

1 मार्चपासून अनेक मोठे बदल होणार आहेत. सर्वसामान्यांच्या आयुष्यात महत्त्वाची गोष्ट घडणार आहे. 1 मार्चपासून इन्कम टॅक्स रिफंड सुरू करणार आहे. पीएनबी आणि इलाहाबाद बँकेची गृहकर्ज स्वस्त होणार आहेत.

 इनकम टॅक्स डिपार्टमेंट (Income Tax Department) ई रिफंड सुरू करेल. तो पॅन कार्ड जोडलं असलेल्या बँक अकाऊंटमध्ये थेट येऊ शकतो. 1 मार्च 2019पासून IT डिपार्टमेंट ई मोडमधून रिफंड देईल.

PNBचं होम लोन 0.10 टक्के कमी झालंय.व्याज दर 8.55 टक्के होता, तो आता 8.45 टक्के झालाय.

मार्चपासून तुम्ही इलेक्टोरल बॉन्ड (Electoral Bonds) खरेदी करू शकता. हे आहेत निवडणुकीचे बाँड. ते SBIच्या 29 शाखांमध्ये मिळू शकतात.

इलाहाबाद बँकेनंही गृहकर्ज कमी केलंय. 0.10 टक्क्यांनी ते कमी झालंय. आता नवे दर  8.15, 8.25, 8.45, 8.50, 8.65 आणि 8.95 टक्केआहेत.

इलाहाबाद बँकेनंही गृहकर्ज कमी केलंय. 0.10 टक्क्यांनी ते कमी झालंय. आता नवे दर 8.15, 8.25, 8.45, 8.50, 8.65 आणि 8.95 टक्के आहेत.

LIC आता डिजिटल होतेय. पाॅलिसीधारकांना सगळी माहिती आता SMSवर मिळू शकते.

UGC NET जूनमध्ये असेल. पात्रता परीक्षा आॅनलाइन 1 मार्चपासून आहे. ही परीक्षा परीक्षा 20, 21, 24, 25, 26 आणि 28 जून 2019 रोजी असेल. तीन तीन तासांचे दोन पेपर्स असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2019 03:10 PM IST

ताज्या बातम्या