कारचं स्वप्न होईल पूर्ण! दीड लाखात Alto तर अडीच लाखात Swift

तुम्हाला नवी कार घ्यायची असेल पण किंमत जास्त असेल तर त्यासाठी ट्रू व्हॅल्यू अॅपचा पर्याय उपयुक्त आहे.

  • Share this:

नवी कार खरेदी करणार असाल तर BS-IV किंवा BS-VI गाड्यांपैकी कोणती कार खरेदी करावी या संभ्रमात असाल. तसंच महागड्या किंमतीमुळे कोणती कार खरेदी करावी असा प्रश्न पडतो. मात्र, सेकंड हँड सर्टीफाइड कारचा पर्याय उपयुक्त ठरू शकतो.

एका चांगल्या सेकंड हँड कारसाठी मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू चा वापर करता येईल. यामध्ये वेगवेगळ्या मॉडेल आणि वॉरंटी असलेल्या सर्टीफाइड कार मिळतील.

True Value वर तुमच्या आवडत्या कार निवडता येतील. इथं अल्टो कार दीड लाख रुपये तर स्विफ्ट अडीच लाख रुपयांपर्यंत मिळू शकेल. याशिवाय इतरही काही कार्स मिळतात.

कार खरेदी करण्यासाठी शोरूमला जाण्याची गरज नाही. ट्रू व्हॅल्यू अॅप आणि वेबसाईटवर गाड्यांची संपूर्ण रेंज पाहता येईल.

ट्र् व्हॅल्यूवरून सेकंड हँड कार खरेदी केल्यानंतर तुम्हाला जास्त काळजी करावी लागणार नाही. पेपर वर्क, कारची स्थिती यांची पूर्ण तपासणी केलेली असेल. तसेच एक वर्ष वॉरंटी आणि तीन फ्री सर्विस मिळतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 8, 2019 01:40 PM IST

ताज्या बातम्या