10वी उत्तीर्ण झालेल्यांना BSF मध्ये नोकरीची संधी, 'या' पदांवर मागवलेत अर्ज

10वी उत्तीर्ण झालेल्यांना BSF मध्ये नोकरीची संधी, 'या' पदांवर मागवलेत अर्ज

या पदांवर अर्ज करण्यासाठी कुठल्या योग्यतेची गरज आहे, शेवटची तारीख काय याची माहिती पुढीलप्रमाणे -

  • Share this:

मुंबई, 31 मे : BSF Recruitment 2019-20:  बाॅर्डर सिक्युरिटी फोर्सनं (BSF ) 2019-20च्या भरतीसाठी 211 काॅन्स्टेबल पदांसाठी व्हेकन्सी काढलीय. ही व्हेकन्सी सब इन्स्पेक्टर आणि ज्युनियर इंजिनीयरसाठी आहे. याशिवाय बीएसएफमध्ये हेड कान्स्टेबलसाठीही जागा आहेत. एक व्हेकन्सी लाॅ आॅफिसरसाठीही आहे. या पदांवर अर्ज करण्यासाठी कुठल्या योग्यतेची गरज आहे, शेवटची तारीख काय याची माहिती पुढीलप्रमाणे -

जुलैच्या पहिल्या आठवड्यात सादर होईल अर्थसंकल्प, सर्वसामान्यांना मिळू शकतो 'हा' दिलासा

1-सब इन्स्पेक्टर / ज्युनियर इंजीनियर पदांसाठी व्हेकन्सी - 211

अर्जाची शेवटची तारीख- 24 जून 2019

कॉन्सटेबल पदासाठी योग्यता- 10वी उत्तीर्ण

पोस्टिंग - नवी दिल्ली

सब इन्स्पेक्टर / ज्युनियर इंजीनियर पदासाठी योग्यता - डिप्लोमा

इन्स्पेक्टर पदासाठी योग्यता - डिप्लोमा

तुम्ही बीटेक केलंय? ONGC मध्ये 'या' पदांवर आहे व्हेकन्सी

2-हेड काॅन्स्टेबल पदासाठी व्हेकन्सी - 1072

हेड काॅन्स्टेबलसाठी योग्यता - 10वी, 12वी आणि IIT

पोस्टिंग - भारतात कुठेही

अर्जाची शेवटची तारीख - 12 जून 2019

निप्पॉन लाईफमधील प्रवेशामुळे रिलायन्स म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना होणार लाभ

3- लाॅ आॅफिसर पदासाठी व्हेकन्सी - 1

पोस्टिंग - नवी दिल्ली

अर्जाची शेवटची तारीख - 30 जून 2019

4- असिस्टंट कमांडमेंट, लाॅजिस्टिक आॅफिसर पदांसाठी व्हेकन्सी - 58

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 डिसेंबर 2019

पोस्टिंग - नवी दिल्ली, गुवाहाटी, रांची, रायपूर, आगरताळा, श्रीनगर

लाॅजिस्टिक आॅफिसरसाठी योग्यता - पदवी आणि पदव्युत्तर

इक्विपमेंट आॅपरेटर/सीनियर स्टोअर्स प्रोव्हिजनिंग आॅफिसरसाठी योग्यता - पदवी आणि पदव्युत्तर

या पदांची अधिक माहिती  bsf.nic.in या वेबसाइटवर मिळू शकेल.

VIDEO : 'राष्ट्रवादीचं विलिनीकरण करायचं असेल तर...', काय म्हणाले उदयनराजे?

First published: May 31, 2019, 4:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading