तुमच्या कार आणि बाइकसाठी खुशखबर, 1 एप्रिलपासून वाचतील तुमचे पैसे

तुमच्या कार आणि बाइकसाठी खुशखबर, 1 एप्रिलपासून वाचतील तुमचे पैसे

इंश्योरन्स रेग्युलेटरी अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI)नं वाहनांच्या प्रीमियमसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय.

  • Share this:

इंश्योरन्स रेग्युलेटरी अॅण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI)नं येणाऱ्या आर्थिक वर्षात कार, बाईक आणि व्यावसायिक कार यांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुमच्या कारचा प्रीमियम कमी होणार. दरवर्षी विमा कंपनी कपात करतात.

इंश्योरन्स रेग्युलेटरी अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI)नं येणाऱ्या आर्थिक वर्षात कार, बाईक आणि व्यावसायिक कार यांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुमच्या कारचा प्रीमियम कमी होणार. दरवर्षी विमा कंपनी कपात करतात.

IRDAI नं सांगितलंय की 1 एप्रिल 2018मध्ये लागू झालेले प्रीमियमचे दर तसेच राहणार. 75 सीसीपेक्षा कमी असलेल्या दोन चाकी वाहनांचा प्रीमियम दर 427 रुपये आहे.

IRDAI नं सांगितलंय की 1 एप्रिल 2018मध्ये लागू झालेले प्रीमियमचे दर तसेच राहणार. 75 सीसीपेक्षा कमी असलेल्या दोन चाकी वाहनांचा प्रीमियम दर 427 रुपये आहे.

75 ते 150 सीसीपर्यंतच्या दोन चाकी वाहनांचा प्रीमियम 720 रुपये आहे. हाय पाॅवर बाइकचा प्रीमियम दर पहिल्यासारखा 985 रुपये आहे. लहान कार्ससाठी 1850 रुपयांचा प्रीमियम द्यावा लागेल. एसयुव्हीचा दर 780 रुपये आहे.

आॅटो रिक्षा आणि ई रिक्षासाठी अनुक्रमे 2,595 आणि 1,685 रुपये  आहे.  छोट्या टॅक्सींसाठी 5.437 रुपये  आणि मोठ्या व्यावसायिक कार्ससाठी 7,147 रुपये प्रीमियम दर असेल.

आॅटो रिक्षा आणि ई रिक्षासाठी अनुक्रमे 2,595 आणि 1,685 रुपये आहे. छोट्या टॅक्सींसाठी 5.437 रुपये आणि मोठ्या व्यावसायिक कार्ससाठी 7,147 रुपये प्रीमियम दर असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Insurance
First Published: Mar 30, 2019 12:46 PM IST

ताज्या बातम्या