मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Cryptocurrency prices today: क्रिप्टो मार्केटमध्ये मोठी घसरण, बिटकॉइन, एथेरियम, शिबा इनूचे दर घसरले

Cryptocurrency prices today: क्रिप्टो मार्केटमध्ये मोठी घसरण, बिटकॉइन, एथेरियम, शिबा इनूचे दर घसरले

Big drop in Cryptocurrency market. जागतिक क्रिप्टोकरन्सी बाजार भांडवल आज 2.34 ट्रिलियन डॉलर आहे. यामध्ये मागील 24 तासात 2.2 टक्क्यांच्या घसरणीची नोंद झाली आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 17 डिसेंबर : जागतिक क्रिप्टोकरन्सी बाजार भांडवल आज 2.34 ट्रिलियन डॉलर आहे. यामध्ये मागील 24 तासात 2.2 टक्क्यांच्या घसरणीची नोंद झाली आहे. बिटकॉइन (Bitcoin price today) मागील 24 तासांत 2.4 टक्क्यांनी घसरुन 47,807.03 डॉलरवर ट्रेड करत आहे, त्यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या (Cryptocurrency prices today) किमतीत शुक्रवारी घसरण झाली आहे.

CoinGecko नुसार, एथेरियम (Ethereum) 2 टक्क्यांच्या घसरणीसह सुरुवातीच्या तासात 3,976.49 डॉलर स्तरावर ट्रेड करत होता. काल गुरुवारप्रमाणेच घरसणीचा ट्रेंड चालू ठेवून डॉगकॉइन (Dogecoin price today) 3.7 टक्क्यांनी घसरला आणि 0.174720 डॉलरवर ट्रेड करत आहे. शीबा इनुमध्येही (Shiba Inu price today) 3.5 टक्क्यांची घसरण झाली असून हा 0.00003295 डॉलरवर ट्रेड करत आहे.

ट्रेडिंग अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचे साधन म्हणून लोकप्रिय होत आहे

क्रिप्टो बाजारात घसरण (Cryptocurrency market) -

CoinGecko नुसार, क्रिप्टो मार्केटमध्ये आठवड्याच्या शेवटच्या दिवशी एकूण क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग वॉल्यूम (Cryptocurrency trading volume) 109 बिलियन डॉलर आहे. ज्यात बिटकॉइनचा वाटा 38.7 टक्के आणि एथेरियमचा भाग 20.2 टक्के आहे.

एका वर्षात पेनी स्टॉकमुळे गुंतवणूकदारांचे 1 लाख बनले 20 लाख; तुमच्याकडे आहे का?

त्याशिवाय इतर क्रिप्टोकरन्सीमध्येही घसरणीची नोंद झाली. पॉलीगॉन (Polygon price), पोलकाडॉट (Polkadot price), लिटकॉइन (Litecoin price), चेनलिंक (Chainlink price) आणि कार्डानो मागील 24 तासांत अतिशय कमी नफ्यात ट्रेड करत आहेत.

Cryptocurrency च्या भविष्याबाबत निखिल कामत यांचं ट्वीट, काय असेल सरकारची भूमिका

क्रिप्टोकरन्सी बाजारात मागील महिन्यातही मोठी घसरण पाहायला मिळाली होती. या घसरणीनंतरही भारतात क्रिप्टो करन्सीसाठीच्या जाहिरातींचा व्यवसाय सतत वाढता आहे. देशातील अनेक सेलिब्रिटी जाहिरातींमध्ये क्रिप्टो मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी सल्ला देण्याच दिसत आहे.

First published:

Tags: Cryptocurrency, Money