देशातील या 5 बँकांमध्ये मिळतंय FD वर सर्वात जास्त व्याज, तुमचं खातं आहे का?

गुंतवणुकीसाठी आजही अनेकांचा विश्वास मुदत ठेव अर्थात फिक्स्ड डिजॉझिटवर आहे. याचमुळे आज आम्ही तुम्हाला देशातील अशा बँकांबद्दल सांगणार आहोत ज्या एक, दोन, तीन आणि पाच वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देते.

News18 Lokmat | Updated On: Nov 2, 2019 03:12 PM IST

देशातील या 5 बँकांमध्ये मिळतंय FD वर सर्वात जास्त व्याज, तुमचं खातं आहे का?

गुंतवणुकीसाठी आजही अनेकांचा विश्वास मुदत ठेव अर्थात फिक्स्ड डिजॉझिटवर आहे. याचमुळे आज आम्ही तुम्हाला देशातील अशा बँकांबद्दल सांगणार आहोत ज्या एक, दोन, तीन आणि पाच वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देते.

गुंतवणुकीसाठी आजही अनेकांचा विश्वास मुदत ठेव अर्थात फिक्स्ड डिजॉझिटवर आहे. याचमुळे आज आम्ही तुम्हाला देशातील अशा बँकांबद्दल सांगणार आहोत ज्या एक, दोन, तीन आणि पाच वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देते.

देशभरातील वेगवेगळ्या बँकांपेक्षा एफडीवर आयडीएफसी, आरबीएल, लक्ष्मी विलास, इंडसइंड बँक आणि यॅस बँक सर्वांधिक व्याज देतं. त्याचे प्रत्येक वर्षाच्या मुदतीवरच्या व्याजदरांवर एक नजर टाकू.

दोन वर्षांसाठी जर तुम्ही बँकेत एफडी ठेवणार असाल तर सर्वात जास्त व्याज IDFC फर्स्ट बँक देते. IDFC 8%, RBL 7.65% आणि DCB 7.50% सर्वात जास्त व्याज देणाऱ्या बँका आहेत.

तीन वर्षांसाठी जर तुम्ही बँकेत एफडी ठेवणार असाल तर सर्वात जास्त व्याज DCB बँक देते. 10 हजारांच्या गुंतवणूकीवर DCB 8% व्याजाने 12 हजार 682 रुपये देते. तर AU स्मॉल फायनान्स 7.77% दराने 12 हजार 597 रुपये आणि लक्ष्मी विलास बँक 7.50% दराने 12 हजार 497 रुपये व्याज देते.

तीन वर्षांसाठी जर तुम्ही बँकेत एफडी ठेवणार असाल तर सर्वात जास्त व्याज DCB बँक देते. 10 हजारांच्या गुंतवणूकीवर DCB 7.75% दराने 14 हजार 678 रुपये, IDFC 7.50% दराने 14 हजार 499 रुपये आणि RBL बँक 7.50% दराने 14 हजार 499 रुपये व्याज देत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2019 03:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...