Home /News /money /

BasicFirst विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या शब्दलेखन करण्यासाठी त्यांचे ऑनलाइन शिक्षण स्वरूप सानुकूल करण्यास सक्षम करतो

BasicFirst विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या शब्दलेखन करण्यासाठी त्यांचे ऑनलाइन शिक्षण स्वरूप सानुकूल करण्यास सक्षम करतो

BasicFirst सोल्यूशन- प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम वैयक्तिकृत करणे म्हणजे विद्यार्थी स्वत: समस्याग्रस्त क्षेत्रे शोधण्यास सक्षम होईल आणि सुधारणा करणे हे देखील सोपे होईल.

    आपल्याला जर 2020 च्या सुरवातीस असे सांगण्यात आले असते की विद्यार्थ्यांना आणि पालकांना केवळ घरातूनच काम करावे लागेल आणि आता सर्व शिक्षण ऑनलाइन असेल, कोणी यावर विश्वास ठेवला असता? तरीही, जागतिक पातळीवर असलेल्या COVID-19 साथीच्या पार्श्वभूमीवर, सर्वत्र ऑनलाइन शिक्षण घेणे हे भाग पडले आहे आणि यातून बाजूला होणे हा वास्तविकतेचा एक कमकुवत पर्याय आहे. ऑनलाइन जगात केवळ शिक्षक आणि पालकच धडपड नाही करत तर बाकी सर्व वयोगटातील आणि सर्व प्रवाहातील विद्यार्थी स्वत: ला जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत आहे आणि असे नाही केल्यास ते मागेच राहत आहेत.पण या सर्वान मध्ये आणखी एक चांगला मार्ग आहे? होय नक्कीच आहे. तो म्हणजे योग्यता-आधारित असलेला वैयक्तिकृत प्लॅटफॉर्म BasicFirst, जो विद्यार्थी आणि संस्था यांच्या अनेक समस्यांना सोडविण्यासाठी एका विशिष्ट स्थानावर आहे. आधीच चांगल्या वळणावर असलेले BasicFirst नाविन्यपूर्ण ई-शिक्षण घेण्यासाठी संतुलित रित्या सक्षम करतो. हे कसे शक्य झाले ते शोधून काढूया. आव्हान - जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रभावीपणे अथ्यापन BasicFirst सोल्यूशन - 'एक विद्यार्थी ते एक प्रशिक्षक' अश्या अद्वितीय प्रणाली साठी IITs आणि IIMs मधील अनुभवी शिक्षणतज्ज्ञांची एक टीम उपलब्ध आहे. म्हणजेच आता प्रत्येक विद्यार्थी वैयक्तिक लक्ष आणि काळजी मिळवू शकेल. विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या शिकण्याच्या शैलीनुसार सुलभ आणि कार्यक्षम शिक्षण घेण्याची परवानगी देणे हेच या कार्यक्रमाचे मुख्य ध्येय आहे. आव्हान - सहज आणि प्रभावी वाटणारे अभ्यासक्रम शोधणे. BasicFirst सोल्यूशन- प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम वैयक्तिकृत करणे म्हणजे विद्यार्थी स्वत: समस्याग्रस्त क्षेत्रे शोधण्यास सक्षम होईल आणि सुधारणा करणे हे देखील सोपे होईल. पण शिकणार्‍याचा मुद्दा लक्षात घेता विद्यार्थी याचा नक्कीच फायदा घेऊ शकतो. आवश्यकतेनुसार अध्यापन कार्यक्रम आणि स्व: अध्ययनाची नियमित सवय लावून विद्यार्थी स्व: गतिने शिकू शकतात, त्याना अजिबात घाई करण्याची आवश्यकता नाही. आव्हान - आम्ही मागे राहू अशी भीती विद्यार्थ्यांना आहे. BasicFirst सोल्यूशन- IIT, Medical colleges, BITS Pilani, AIIMS Delhi, इत्यादी, आपली निवडलेली शैक्षणिक उद्दिष्ट्ये कोणतीही असली तरीही BasicFirst आपल्याला स्वत:साठी एक उत्कृष्ट शिक्षक शोधण्याची अनुमति देतो. मार्गदर्शित कोर्स सामग्रीसह, आपण विविध विषयांमधून आपल्या आवश्यकतेनुसार जलद किंवा हळूहळू पद्धतीने आपल्या शंकांचे निरसन करू शकता. आव्हान - संशोधनात अपुरा प्रवेश. BasicFirst सोल्यूशन- विद्यार्थी त्यांच्या सर्व शिकण्याची गरजांची खात्री करुन घेऊ शकतात ज्यात निःशुल्क विकिपीडिया सह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, विज्ञान, भूगोल आणि वाणिज्य सारख्या विषय सामवलेले आहेत. विद्यार्थी अधिक सहजतेने संदर्भ नोट्स तयार करु शकतात आणि सखोल अभ्यास करू शकतात. याशिवाय विनामूल्य पुस्तके, swot (सामर्थ्य, दुर्बलता, संधी आणि धोके) विश्लेषण आणि 750 हून अधिक पूर्व आणि उत्तर चाचण्या, कसोट्या तुम्हाला अंतिम परीक्षांसाठी पूर्णपणे तयार करतात. आव्हान - अनेक शंका आणि त्यांचे स्पष्टीकरण देण्याचा कोणताही मार्ग नाही. BasicFirst सोल्यूशन- शंका आणि प्रश्न असणे अत्यंत सामान्य बाब आहे? परंतु हे प्रश्न कसे सोडवायचे याविषयी बऱ्याच शाळा आणि महाविद्यालये अद्यापही भिडत आहेत. सर्व विषयांमधील अमर्याद शंका दूर करण्याचा BasicFirst कडे सोपा मार्ग उपलब्ध आहे, ज्यामुळे विध्यार्थी अधिक चांगल्या पद्धतीने शिकू शकतात आणि त्यांचा अभ्यासक्रमही त्यांना सुलभ वाटेल. 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले जाणकार शिक्षक नेहमी तुमच्यासाठी चॅट, व्हॉईस वा व्हिडीओ कॉल मध्यमाद्वारे उपलब्ध असतील. आव्हान - एकच कॅलेंडर सर्वांसाठीच योग्य नसते BasicFirst सोल्यूशन- विद्यार्थी अवास्तव शैक्षणिक कॅलेंडर ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. त्याऐवजी, ते शिक्षकांच्या मदतीने अभ्यासाचे मार्गदर्शन घेऊन हे कार्य पार पाडु शकतात. ते अभ्यासक्रम पूर्णपणे समजण्यासाठी पूर्व आणि उत्तर मूल्यांकन करतात, तर SWOT विश्लेषण पद्धत प्रत्येक विद्यार्थ्याची योग्य गति सुनिश्चित करते. आव्हान - जटिल विषयांचे शिक्षण. BasicFirst सोल्यूशन- प्रत्येक कोर्समध्ये विषयांचा योग्य वाटा असतो ज्यामुळे ते सहज समजून घेण्यास मदत करतात आणि ज्यांना अधिक स्पष्टीकरणाची आवश्यकता असते त्यांचा साठी ही हा कोर्स अत्यंत उपयुक्त आहे. अगदी गुंतागुंतीच्या विषयांना भाग - उपभागांमध्ये विभाजित करून BasicFirst प्रत्येक मुलाला एका अर्थपूर्ण तऱ्हेने अवघड सामग्रीला सोप्या पद्धतीने समजून घेण्यास मदत करते. आव्हान - दूरस्थ स्थाने आणि प्रवास. BasicFirst सोल्यूशन- यापुढे शिक्षण विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांसाठी फक्त स्थाना पुरते मर्यादित राहिले नाहीत, तर ते शिकणे आता कोठेही शक्य आहे. याच्या सहजतेचा विचार करता तुमच्या नजीकच्या BasicFirstवितरण केंद्र आणि मोबाईल ऍप्सवर वा ऑफलाईन मोडवर उपलब्ध असलेल्या तुमच्या टॅब/फोनवर दरमहा अद्ययावत अश्या 2D and 3D सामग्रीच्या मदतीने तुम्ही अगदी कुठेही स्वतःची तयारी करू शकता. वर्गातील शिक्षणा प्रमाणेच प्रत्येक विद्यार्थी समृद्ध आणि सक्रीय सहअध्ययन सोईने करू शकेल. चाचण्या, परीक्षा आणि आवर्तनांची तयारी कधीच सोपी नव्हती. पण एक सक्रिय पीअर-टू-पीअर डिस्कशन चॅनेल असण्यामुळे विद्यार्थ्याचे आभासी वर्गात विचारांचे देवाण घेवाण होते आणि समान उद्दीष्टांवर चर्चा झाल्यामुळे संघकार्याची भावना जागृत होते आणि सहजतेने शिक्षण सोपे होते. अखेरीस, BasicFirst सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक यशाकडे नेऊ शकेल, परिस्थितीशी जुळवून घेणे, विकसित होणे आणि प्रगती करणे अश्या योग्य नियोजित योजनांचा वापर करून ते शैक्षणिक यशाची वाटचाल करू शकतात. बर्‍याच शैक्षणिक संस्था अजूनही शिक्षणाला आनंददायी, व्यावहारिक आणि वापरकर्त्यासाठी अनुकूल कसे बनवायचे यावर प्रयत्न करीत आहेत, तरीही BasicFirst सारख्या स्थापित ई-लर्निंग टूलचा प्रचार करणे हा एक प्रभावी मार्ग असू शकतो. आपल्या परिपूर्ण BasicFirst अभ्यासक्रमांची अधिक माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा ही भागीदारीची पोस्ट आहे.
    First published:

    पुढील बातम्या