शिक्षण घेण्याची वेळ येते तेव्हा विचार करण्यासाठी बर्याच गोष्टी आहेत. आपल्या मुलांना काय करायचे आहे हे समजून घेण्याआधी तुम्हाला त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी नक्की कुठे मदत करावी लागणार आहे, हे शोधून कढायचे आहे. बऱ्याचदा याचा अर्थ असा होतो की लवकर तयारी केल्यामुळे मुले वचनबद्ध होतात आणि तणावा खाली शिकण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत नाही.
तांत्रिक क्षेत्राची तयारी करण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश परीक्षा देण्याची गरज आहे. स्वताची कार्य स्वतंत्रपणे कार्यान्वित करण्यासाठी त्यांना शिस्त, नियोजन आणि शिक्षण यांची आवश्यकता आहे.
स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी ही लवकरच सुरू केली जाते आणि विद्यार्थी 12 वर्षांचा झाला व त्याने 6वीत प्रवेश केला न केला की त्याची जय्यत तयारी ही सुरूच. म्हणूनच मूलभूत संकल्पनांवर आपल्या मुलांना योग्य ती सुरुवात करून देऊन त्याना प्रवीण बनवण्यासाठी BasicFirst हा एक उत्तम मार्ग आहे.
योग्यता-आधारित वैयक्तिकृत प्लॅटफॉर्म BasicFirst मध्ये प्रवेश करा. 'एक विद्यार्थी ते एक प्रशिक्षक' प्रणाली आणि देशभरातील काही अत्यंत प्रतिष्ठित संस्थांची अनुभवी शिक्षणतज्ज्ञांच्या टीम सह अखेर आपल्या मुलाला एक सुवर्ण संधी भेटणारआहे. शिक्षण व्यवसायात 35 वर्षांपर्यंत अनुभव असलेले आमचे तज्ञ, विद्यार्थ्यांची क्षमता आणि कमकुवतपणा जाणून घेण्यासाठी वेळ देतात व योग्य ज्ञान आणि कौशल्याच्या प्रयोगासह विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवितात.
देश्यात पसरलेल्या या साथीच्या रोगमुळे बर्याच गोष्टी कष्टप्रद झाल्या आहेत. परंतु ईलर्निंग सह सगळ काही साध्य होऊ शकते आणि होणे गरजेचे ही आहे. कोणत्याही विध्यार्थ्याने मागे राहता कामा नए जेव्हा त्याच्यासाठी घरबसल्या सर्वोत्कृष्ट शिक्षण उपलब्ध असेल. प्रभावी लक्ष्य-आधारित ह्या प्रणालीद्वारे विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या शैक्षणिक शैलीसाठी विशिष्ट जागा बनविली जाते आणि कोठूनही स्मार्टफोन किंवा टॅब्लेटच्या मदतीने शिक्षण घेणे अगदी सोपे होते. हे बर्याच मोठ्या प्रमाणावर संशोधित असते आणि ऑफलाइन देखील पूर्ण केले जाऊ शकते.
BasicFirst तुमची JEE (JEE Main + JEE Advanced), BITSAT, NEET, AIIMS, NTSE, KVPY बरोबर 12 वी चे CBSE बोर्ड (वाणिज्य), State बोर्ड चे वर्ग 10 वी, वर्ग 6 वी, वर्ग 7 वी, वर्ग 8 वी आणि वर्ग 9 वी सारख्या वर्गांची तयारी करून घेतो.
आता विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना आपण राहत असलेल्या जागेपर्यंतच मर्यादित रहण्याची गरज नाही कारण BasicFirst सह आपण खात्री बाळगू शकता की तुम्हचा विद्यार्थी योग्य त्या हातातच आहे.
ऑनलाइन वर्ग घेतल्यामुळे बर्याच विद्यार्थ्यांना खरोखरच श्रेयस्कर ठरला आहे ज्याचे फायदे पुढीलप्रमाणे:
• इंग्रजीमध्ये एकास एक अशी शिकवणी (हिंदी सीरीज देखील लवकरच येणार आहे!)
• विद्यार्थ्यांच्या ध्येयांचा विचार करून वैयक्तिकृत कोचिंग सामग्री रेखांकित केली जाते.
• अमर्यादित शंकांचे निरसन.
• गरज असल्यास कधीही शिक्षाकांशी संवाद साधू शकता.
• विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी उपलब्ध असलेला पीअर-टू-पीअर मार्ग क्रियाशील विद्यार्थ्यांसह इतरांचे देखील सहकार्य करेल.
एकदा का तुम्ही तुमचा कोर्स निवडाला, की BasicFirst च्या तज्ञांची टीम तुम्हाला सर्वोत्तम संभाव्य परिणाम देण्यासाठी वेळापत्रक तयार करते. देशातील काही उत्कृष्ट साहित्यावर आधारित, विषय आणि कोर्स सह Basic Firstचे शिक्षणाचे आकर्षक आणि परस्परसंवादी मॉडेल नावनोंदणी असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सर्वोत्कृष्ट शिक्षणाचा अनुभव देण्यासाठी सर्वपरीने कार्य करते.
याच कारणासाठी आपण जर एखाद्या उत्कृष्ट शिक्षणाबद्दल विचार करत असाल तर आपण BasicFirst चा नक्कीच विचार करू शकता.
प्रावेशिक ऑफर!
आता फक्त ₹ 1 रुपयामध्ये नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. सदस्यता 25,000 पासून सुरू होत आहे, पण तुम्हाला सुनिश्चित अशी 50% ची सूट मिळू शकते, त्याच बरोबर EMI पर्याय, विनामूल्य सामग्री आणि ऑनलाइन सराव / चाचणी देखील मिळवू शकता
Photo by Anne Nygård on Unsplash
BasicFirst Scholarship Test साठी अप्लाई करा आणि तुम्ही निवडलेल्या सब्सक्रिप्शन वर 100% सूट मिळवा, त्याच बरोबर पहिल्या 100 विद्यार्थ्यांना 10'' इंचाचा सॅमसंग टॅबले जिंकण्याची संधी मिळू शकते. त्वरा करा, ही ऑफर मर्यादित कालावधीचीच आहे!
ही भागीदारची पोस्ट आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.