फिक्स डिपॉजिटने असे कमवा दर महिना पैसे

फिक्स डिपॉजिटने असे कमवा दर महिना पैसे

FD च्या सहाय्याने बचत करत असाल तर जाणुन घ्या कोणत्या बँका मुदत ठेवीवर दर महिना व्याज देतात

  • Share this:

साधारणपणे मुदत ठेवीबाबत लोकांना लाँग टर्म हा एकच प्रकार माहित असतो. पण जर तुम्ही भविष्यासाठी बचत करत असाल तर त्यावर आता दर महिना उत्पन्न मिळवू शकता. अनेक बँकांमध्ये मुदत ठेवीवर (फिक्स डिपॉजिट) दर महिना उत्पन्न देतात. याचा उपयोग तुम्हाला महिन्याभराच्या खर्चासाठी होऊ शकतो. यालाच मंथली इन्कम फिक्स डिपॉजिट सिस्टिम असे म्हणतात.

मंथली इन्कम डिपॉझिट ही सामान्य फिक्स डिपॉझिट प्रमाणेच आहे. यामध्ये फक्त व्याज जमा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. साधारण मुदत ठेवीचा व्याज हा त्याची मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर मिळतो. पण कित्येक बँका महिना, तीन महिने किंवा सहा महिन्यांच्या कालावधीच्या आधारे व्याज देण्याची सुविधा देतात. यालाच मंथली इन्कम सुविधा म्हणतात.

काही बँका रेग्युलर FD वरच दर महिना व्याज देण्याची सुविधा देतात तर काही बँकांमध्ये यासाठी वेगळी FD बनवली जाते. ज्याच्या नावावर FD आहे त्याच्या अकाऊंटमध्ये दरमहा व्याज जमा होतो. या प्रकारातसुद्धा नॉमिनेशन, विड्रॉल, कर्ज, ओवरड्राफ्ट यांसारख्या सुविधा मिळतात. यात दर महिना मिळणारा व्याज हा इतर FDच्या व्याजापेक्षा कमी असतो. जाणून घ्या कोणत्या बँका देतात मुदत ठेवीवर मंथली इंट्रेस्ट

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये दर महिना व्याज देण्याची सुविधा उपलब्द आहे. त्याचबरोबर तिमाही व्याज घेण्याची सुविधाही आहे. अधिक माहितीसाठी https://www.sbi.co.in/portal/web/personal-banking/term-deposits या संकेतस्थळाला भेट द्या आणि स्टेट बँकेच्या FD संबंधित माहितीसाठी https://www.sbi.co.in/portal/web/interest-rates/domestic-term-deposits#DTDBelow येथे भेट द्या

कोटक महिंद्रा बँकेत 181 दिवसांपेक्षा कमी FDवर व्याज मिळत नाही. म्हणूनच 181 दिवसांपेक्षा जास्त मॅच्युरिटी कालावधी बंधनकारक आहे. सोबतच प्री मॅच्युअर विड्रॉल सुविधेवर मंथली व्याज मिळवू शकता. कोटक महिंद्रा बँकेच्या FD माहितीसाठी https://www.kotak.com/bank/common/allrates.html

यस बँकमध्ये रेग्युलर FDच्या आधारे व्याज प्राप्त करू शकता. अधिक माहिती https://www.yesbank.in/personal-banking/yes-individual/deposits/fixed-deposit-residents येथे उपलब्ध आहे.

IDFC बँकेमध्ये मंथली इंट्रेस्ट पेआऊटच्या सहाय्याने व्याज उपलब्ध आहे. पण या बँकेमध्ये फक्त तिमाही व्याज उपलब्ध आहे. सोबतच स्टँडर्ट रेटपेक्षा काही प्रमाणात इथे मिळणारा व्याज कमी आहे. IDFC बँकेच्या संकेतस्थळाला भेट देऊन FD संदर्भात माहिती मिळवू शकता https://www.idfcbank.com/content/dam/idfc/image/other-pdfs/Interest%20Rate.pdf

बँक ऑफ बडोदामध्ये मंथली इन्कमसाठी वेगळ्या FDची सोय आहे. आणि हा प्लॅन लाँग टर्म FD च्या अंतर्गत येतो. कमीत कमी 1 हजार रूपयानं हे खातं उघडलं जाऊ शकतं. मंथली इन्कम घेण्यासाठी 1 वर्षाहून जास्त काळ FD करावी लागते. एक महिन्यानंतर तुमच्या अकाऊंटमध्ये मंथली इन्कम येण्यास सुरूवात होते. आणि या FDचा जास्तीत जास्त काळ 10 वर्ष आहे. अधिक माहितीसाठी https://www.bankofbaroda.com/monthly-income-plan-personal.htm?45

ICICI बँकेतसुद्धा मंथली इन्कम सुविधा उपलब्ध आहे. या बँकेमध्ये 10 हजार रूपयांनी FD खाते उघडू शकता. अधिक माहितीसाठी https://www.icicibank.com/interest-rates.page

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2018 01:14 PM IST

ताज्या बातम्या