SBI, ICICI, HDFC या बँकांमधील मोफत सेवा होणार बंद

बँकांमध्ये डेबिटकार्ड तसेच मेसेज यासारख्या अनेक सेवा मोफत दिल्या जातात. पण आता सरकारच्या नव्या नियमामुळे यावर पैसै मोजावे लागणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Nov 30, 2018 05:58 PM IST

SBI, ICICI, HDFC या बँकांमधील मोफत सेवा होणार बंद

SBI, ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. लवकरच मोठ्या बँकांकडून दिली जाणारी मोफत सेवेवर चार्ज लावला जाण्याची शक्यता आहे आणि कमी किंमतीत दिल्या जाणाऱ्या सेवाही महागणार असल्याची शक्याता आहे.

बँकेकडून खातेदारांना चेकबुकची सेवा मोफत दिली जाते. परंतु आता चेकबुकसाठी पैसे भरावे लागणार आहेत. त्याचबरोबर क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या वापराप्रमाणे पैसे द्यावे लागतील.

HDFC, SBI आणि ICICI या बँकांमधील मोफत दिल्या जाणाऱ्या सेवांवर जीएसटी लावण्यात यावा यासाठी कर विभागानं बँकांना सतत नोटीस पाठवली आहे. त्यामुळे बँकांवर केलेल्या दाबावामुळे खातेदारांना या सेवेसाठी पैसे द्यावे लागणार आहेत.

Loading...

कर विभागाने दोन महिने आधी बँकांना नोटीस पाठवली होती. सेवेतून घेतल्या जाणाऱ्या टॅक्सशी बँकेचा काही संबंध नाही. टॅक्समधून येणारा पैसा सरळ सरकारच्या खिशात जाणार आहे. या महिन्याच्या अखेरीपर्यंत हा निर्णय घेतला जाणार आहे.

कर विभागाच्या आदेशानुसार बँकांनी या सेवेवर 18 टक्के जीएसटी चार्ज करावा. ग्राहकांकडून टॅक्स वसूल करण्याबाबत एकमत मंजूर झालं आहे. काही तांत्रिक अडचणी दूर करून  या सेवांवर पैसे चार्ज केले जातील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2018 05:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...