नव्या वर्षात 56 दिवस बँका बंद, पाहा RBI ने जाहीर केलेली Holiday list 2021

नव्या वर्षात 56 दिवस बँका बंद, पाहा RBI ने जाहीर केलेली Holiday list 2021

बँका रविवारशिवाय महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. आरबीआयच्या वेबसाईटनुसार, सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांनुसार ठरवल्या गेल्या आहेत. काही सुट्ट्या संपूर्ण देशभरातील बँकांसाठी लागू आहेत. तर काही राज्यांसाठी त्या राज्यानुसार, विशेष सुट्ट्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 डिसेंबर : वर्ष 2020 संपण्यासाठी अवघे चार दिवस बाकी आहेत. 2021 या नवीन वर्षात एन्ट्री करण्यापूर्वी बँकेच्या सुट्ट्यांची लिस्ट (Bank Holidays 2021) जाहीर झाली आहे. RBI ने (Reserve Bank of india) वर्षभरातील सुट्ट्यांची लिस्ट जाहीर केली आहे. या लिस्टनुसार, 2021 मध्ये एकूण 56 दिवस बँका बंद राहणार आहेत. यात शनिवार आणि रविवारची सुट्टीही आहे.

आरबीआय निर्देशांनुसार, बँका रविवारशिवाय महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. आरबीआयच्या वेबसाईटनुसार, सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांनुसार ठरवल्या गेल्या आहेत. काही सुट्ट्या संपूर्ण देशभरातील बँकांसाठी लागू आहेत. तर काही राज्यांसाठी त्या राज्यानुसार, विशेष सुट्ट्या आहेत.

जानेवारी 2021

>> जानेवारी 1, शुक्रवार - नवीन वर्ष

>> जानेवारी 2, शनिवार - न्यू ईयर हॉलिडे

>> जानेवारी 9, दुसरा शनिवार

>> जानेवारी 11, सोमवार - मिशनरी डे

>> जानेवारी 14, गुरुवार - मकर संक्रांती आणि पोंगल

>> जानेवारी 15 ला तिरुवल्लुवर डे, काही राज्यांमध्ये सुट्टी

>> जानेवारी 23, चौथा शनिवार

>> जानेवारी 26, मंगळवार - प्रजासत्ताक दिन

फेब्रुवारी 2021

>> फेब्रुवारी 13, दुसरा शनिवार

>> फेब्रुवारी 16, मंगळवार - वसंत पंचमी

>> फेब्रुवारी 27, चौथा शनिवार - गुरु रविदास जयंती

मार्च 2021

>> मार्च 11, गुरुवार - महाशिवरात्री

>> मार्च 13, दुसरा शनिवार

>> मार्च 27, चौथा शनिवार

>> मार्च 29, सोमवार - होळी

एप्रिल 2021

>> एप्रिल 2, शुक्रवार - गुड फ्रायडे

>> एप्रिल 8, गुरुवार - बुद्धपोर्णिमा

>> एप्रिल 10, दुसरा शनिवार

>> एप्रिल 14, गुरुवार - बैसाखी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

>> एप्रिल 21, बुधवार - राम नवमी

>> एप्रिल 24, चौथा शनिवार

>> एप्रिल 25, रविवार - महावीर जयंती

मे 2021

>> मे 1, शनिवार, कामगार दिन

>> मे 8, दुसरा शनिवार

>> मे 12, बुधवार - ईद-उल-फितर

>> मे 22, दुसरा शनिवार

जून 2021

>> जून 12, दुसरा शनिवार

>> जून 26, चौथा शनिवार

जुलै 2021

>> जुलै 10, दुसरा शनिवार

>> जुलै 20, मंगळवार - बकरी ईद

>> जुलै 24, चौथा शनिवार

ऑगस्ट 2021

>> ऑगस्ट 10, मंगळवार- मोहरम

>> ऑगस्ट 14, दुसरा शनिवार

>> ऑगस्ट 15, रविवार - स्वातंत्र्यदिन

>> ऑगस्ट 22, रविवार - रक्षाबंधन

>> ऑगस्ट 28, चौथा शनिवार

>> ऑगस्ट 30, सोमवार - जन्माष्टमी

सप्टेंबर 2021

>> सप्टेंबर 10, शुक्रवार - गणेश चतुर्थी

>> सप्टेंबर 11, शनिवार - दुसरा शनिवार

>> सप्टेंबर 25, शनिवार - चौथा शनिवार

ऑक्टोबर 2021

>> ऑक्टोबर 2, शनिवार - गांधी जयंती

>> ऑक्टोबर 9, दुसरा शनिवार

>> ऑक्टोबर 13, बुधवार - महाअष्टमी

>> ऑक्टोबर 14, गुरुवार - महानवमी

>> ऑक्टोबर 15, शुक्रवार - दसरा

>> ऑक्टोबर 18, सोमवार - ईद-ए-मिलान

>> ऑक्टोबर 23, चौथा शनिवार

नोव्हेंबर 2021

>> नोव्हेंबर 4, गुरुवार - दिवाळी

>> नोव्हेंबर 6, शनिवार - भाऊबीज

>> नोव्हेंबर 13 - दुसरा शनिवार

>> नोव्हेंबर 15, सोमवार - दिपावली हॉलीडे

>> नोव्हेंबर 19, शुक्रवार - गुरुनानक जयंती

>> नोव्हेंबर 27 - चौथा शनिवार

डिसेंबर 2021

>> डिसेंबर 11 - दुसरा शनिवार

>> डिसेंबर 25 - चौथा शनिवार आणि ख्रिसमस

Published by: Karishma Bhurke
First published: December 28, 2020, 10:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading