नॅनोहून छोटी कार Qute लाँच, 'ही' आहे खासीयत

बजाज आॅटोनं नॅनोपेक्षा छोटी कार Qute क्वाड्रिसाइकल लाँच केलीय. जाणून घ्या तिची खासीयत

  • Share this:

बजाज आॅटोनं नॅनोपेक्षा छोटी कार Qute क्वाड्रिसाइकल लाँच केलीय. ही कार पेट्रोल आणि सीएनजी वेरियंटमध्ये लाँच केलीय.

मुंबईत पेट्रोलवरच्या Qute ची किंमत आहे 2.48 लाख रुपये तर सीएनजीवर चालणाऱ्या कारची किंमत 2.78 लाख रुपये आहे.

या कारमध्ये 216 सीसीचं सिंगल सिलिंडर ट्विन स्पार्क DTSi इंजिन दिलंय. हे इंजिन 5,500rpm वर 13 बीएचपी पाॅवर जनरेट करतं.

या कारमध्ये 4 जण बसू शकतात. Quteचा टाॅप स्पीड टॉप स्पीड 70 किलोमीटर प्रति तास आहे. इंजिन छोटं असल्यामुळे Qute 35 किलोमीटर प्रति लीटर अॅव्हरेज देते.

Quteच्या बूटमध्ये 20 किलोग्रॅम वजन ठेवता येतं. कारवरचा कॅरियर 40 किलोग्रॅम वजन सांभाळू शकतो.

Qute ची लांबी 2,752 एमएम, रुंदी 1,312 एमएम, उंची 1,622 एमएम आणि व्हिलबेस 1,925 आहे. केरळ, राजस्थान, ओडिशा, गुजरात आणि उत्तर प्रदेश इथे ही कार अगोदरच आलीय. महाराष्ट्रात ही कार आज ( 18 एप्रिल ) लाँच झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: small car
First Published: Apr 18, 2019 04:11 PM IST

ताज्या बातम्या