मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Axis Bank ने केले व्याजदरात बदल, आता Fixed Deposit वर मिळणार इतकं व्याज

Axis Bank ने केले व्याजदरात बदल, आता Fixed Deposit वर मिळणार इतकं व्याज

Axis Bank New FD Rates: अ‍ॅक्सिस बँकेने (Axis Bank New FD Rates) फिक्स्ड डिपॉझिटवर (Fixed Deposit) मिळणाऱ्या व्याजदरात बदल केले आहेत.

Axis Bank New FD Rates: अ‍ॅक्सिस बँकेने (Axis Bank New FD Rates) फिक्स्ड डिपॉझिटवर (Fixed Deposit) मिळणाऱ्या व्याजदरात बदल केले आहेत.

Axis Bank New FD Rates: अ‍ॅक्सिस बँकेने (Axis Bank New FD Rates) फिक्स्ड डिपॉझिटवर (Fixed Deposit) मिळणाऱ्या व्याजदरात बदल केले आहेत.

  नवी दिल्ली, 18 ऑगस्ट: अ‍ॅक्सिस बँकेने (Axis Bank New FD Rates) फिक्स्ड डिपॉझिटवर  (Fixed Deposit) मिळणाऱ्या व्याजदरात बदल केले आहेत. 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी असणाऱ्या एफडीवरील व्याजदरात बदल करण्यात आले आहेत. बदल करण्यात आलेले नवे दर 14 ऑगस्टपासून लागू करण्यात आले आहेत. अ‍ॅक्सिस बँक 7 दिवस ते 29 दिवसांनी मॅच्युअर होणाऱ्या एफडीसाठी 2.5 टक्के व्याज देत आहेत. 30 दिवस ते 3 महिन्याच्या एफडीसाठी बँक 3 टक्के दराने व्याज देत आहे. 3 महिने ते 6 महिने या कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या एफडीसाठी बँक 3.5 टक्के दराने व्याज देते आहे. 6 महिने तर 1 वर्षापर्यंतच्या एफडीसाठी बँक 4.40 टक्के दराने व्याज देत आहे.

  जाणून घ्या इतर कालावधीसाठी अ‍ॅक्सिस बँक किती व्याजदर देत आहे?

  7 दिवस ते 14 दिवस - 2.50 टक्के

  15 दिवस ते 29 दिवस -2.50 टक्के

  30 दिवस ते 45 दिवस - 3.00 टक्के

  46 दिवस ते 60 दिवस - 3.00 टक्के

  61 दिवस मात्र 3 महिन्यापेक्षा कमी  - 3 टक्के

  3 महिने मात्र 4 महिन्यापेक्षा कमी - 3.50 टक्के

  4 महिने मात्र 5 महिन्यापेक्षा कमी - 3.50 टक्के

  5 महिने मात्र 6 महिन्यापेक्षा कमी - 3.50 टक्के

  6 महिने मात्र 7 महिन्यापेक्षा कमी -  4.40 टक्के

  7 महिने मात्र 8 महिन्यापेक्षा कमी - 4.40 टक्के

  8 महिने मात्र 9 महिन्यापेक्षा कमी - 4.40 टक्के

  9 महिने मात्र 10 महिन्यापेक्षा कमी - 4.40 टक्के

  10 महिने मात्र 11 महिन्यापेक्षा कमी - 4.40 टक्के

  11 महिने मात्र 11 महिने 25 दिवसापेक्षा कमी - 4.40 टक्के

  11 महिने 25 दिवल मात्र 1 वर्षापेक्षा कमी - 4.40 टक्के

  1 वर्ष मात्र 1 वर्ष 5 दिवसांपेक्षा कमी  - 5.10 टक्के

  1 वर्ष 5 दिवस मात्र एक वर्षा 11 दिवसांपेक्षा कमी - 5.15 टक्के

  1 वर्ष 11 दिवस मात्र 1 वर्ष 25 दिवसांपेक्षा कमी - 5.10 टक्के

  1 वर्ष 25  दिवस मात्र 13 महिन्यांपेक्षा कमी - 5.10 टक्के

  13 महिने मात्र 14 महिन्यांपेक्षा कमी - 5.10 टक्के

  16 महिने मात्र 17 महिन्यांपेक्षा कमी - 5.10 टक्के

  17 महिने मात्र 18 महिन्यांपेक्षा कमी - 5.10 टक्के

  18 महिने मात्र 2 वर्षांपेक्षा कमी  - 5.25 टक्के

  2 वर्ष मात्र 30 महिन्यांपेक्षा कमी - 5.50 टक्के

  30 महिने मात्र 3 वर्षांपेक्षा कमी - 5.50 टक्के

  3 वर्ष मात्र 5 वर्षांपेक्षा कमी - 5.40 टक्के

  5 ते 10 वर्ष- 5.75 टक्के

  ज्येष्ठ नागरिकांसाठी काय आहे एफडीवरील व्याजदर?

  ज्येष्ठ नागरिकांना इतर नागरिकांपेक्षा अधिक व्याज मिळते. ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 2.5 टक्के ते 6.50 टक्के दराने व्याज मिळते. हे व्याजदर 2 कोटीपर्यंतच्या रकमेसाठीच्या एफडीवर आहेत.

  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Axis Bank, Bank details

  पुढील बातम्या