• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 10वी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरीची बंपर ऑफर, आजच भरा अर्ज
  • VIDEO : 10वी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरीची बंपर ऑफर, आजच भरा अर्ज

    News18 Lokmat | Published On: Jan 3, 2019 06:56 AM IST | Updated On: Jan 3, 2019 06:56 AM IST

    हातात डिग्री आहे पण नोकरी नाही अशी सध्याची परिस्थिती आहे. यामध्ये रेल्वेने सुरक्षा दलाने मोठी भरती काढली आहे. तब्बल 798 पदांवर ही कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. या पदांसाठी उमेदवार 1 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत अर्ज करू शकतात. रेल्वे सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबलच्या पदासाठी या भरती घेणार आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी