मराठी बातम्या /बातम्या /मनी /

या आठवड्यात भारतातील एक भाग्यवान विजेता होणार 14 कोटींचा मालक

या आठवड्यात भारतातील एक भाग्यवान विजेता होणार 14 कोटींचा मालक

अमेरिकन Powerball लॉटरीचा 200 दशलक्ष डॉलरचा हा जॅकपॉट, सध्या जगातील सगळ्यात मोठे लॉटरी बक्षीस आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात जगभरातील लॉटरी फॅन्सचे Powerball जॅकपॉटकडे लक्ष होते.

अमेरिकन Powerball लॉटरीचा 200 दशलक्ष डॉलरचा हा जॅकपॉट, सध्या जगातील सगळ्यात मोठे लॉटरी बक्षीस आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात जगभरातील लॉटरी फॅन्सचे Powerball जॅकपॉटकडे लक्ष होते.

अमेरिकन Powerball लॉटरीचा 200 दशलक्ष डॉलरचा हा जॅकपॉट, सध्या जगातील सगळ्यात मोठे लॉटरी बक्षीस आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात जगभरातील लॉटरी फॅन्सचे Powerball जॅकपॉटकडे लक्ष होते.

अमेरिकेतील Powerball लॉटरी कंपनी सध्या 14.30 अब्ज रुपयांचा (200 दशलक्ष अमेरिकन डॉलर) जगामधील सर्वात मोठा जॅकपॉट घेऊन आली आहे. आणखी आनंदाची गोष्ट म्हणजे या प्रचंड मोठ्या जॅकपॉटचा विजेता हा भारतातील व्यक्ती असणार आहे.

अमेरिकन Powerball लॉटरीचा 200 दशलक्ष डॉलरचा हा जॅकपॉट, सध्या जगातील सगळ्यात मोठे लॉटरी बक्षीस आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात जगभरातील लॉटरी फॅन्सचे Powerball जॅकपॉटकडे लक्ष होते. कारण Powerball जॅकपॉट त्यांचा जानेवारी 2016 मधील 1.586 दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या जॅकपॉटचा विक्रम तोडणार होते. अखेरीस मेरीलॅंडमध्ये तिकीट खरेदी केलेल्या व्यक्तीने 730 दशलक्ष अमेरिकन डॉलरचा जॅकपॉट जिंकला. आजपर्यंत त्या भाग्यवान विजेत्याने बक्षीसासाठी दावा केलेला नाही

जेव्हा अमेरिकेतील या दिग्गज लॉटरी कंपनीने ऐतिहासिक असा 1300 कोटींचा जॅकपॉट जाहीर केला. तेव्हा प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न आला - की मी माझे नशीब आजमावून बघू शकतो का? भारतीय नागरिक Powerball कायदेशीररित्या खेळू शकतो का ? होय आपण खेळू शकता, आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे येथे मिळवा.

1) मी भारतात कायदेशीररित्या Powerball खेळू शकतो का?

होय नक्कीच! नामांकीत अश्या लॉटरी मेसेंजर सर्व्हिसकडून तिकीट खरेदी करून भारतीय नागरिकही अमेरिकन Powerball कायदेशीररित्या खेळू शकतात. अमेरिकेत प्रत्यक्ष न जाता स्थानिक स्तरावरच आपण तिकीट खरेदी करू शकता.

2) ऑनलाइन लॉटरी खेळणे फायद्याचे आहे काय? एखादा भारतीय खरोखरच Powerball जिंकू शकतो का?

होय! अमेरिकन नागरिकांप्रमाणेच भारतीय नागरिक सुद्धा Powerball (किंवा इतर कोणतीही लॉटरी) जिंकू शकतात. पॉवरबॉल जॅकपॉट जिंकण्याची आपली संधी आणि या लॉटरीच्या ऑफर सर्वांसाठी  सारख्याच आहेत!

आगामी Powerball ड्रॉमध्ये भाग घेऊन 144 दशलक्ष अमेरिकन डॉलरचा Powerball जॅकपॉट जिंकण्यासाठी तुम्हाला अमेरिकेत जाण्याची गरज नाही. Lottosmile.in  वर ऑनलाईन अधिकृत Powerball तिकिटे खरेदी करून हा Powerball खेळणे शक्य आहे.

Lottosmile चे प्रवक्ते अ‍ॅड्रियन कोरेमन्स यांनी सांगितले की “आम्ही युरोप, लॅटिन अमेरिका आणि आशियातील आमच्या ग्राहकांना जगातील सर्वात मोठ्या लॉटरीमध्ये तिकीट खरेदी करण्यास मदत करत आहोत. भारतामधील सततच्या वाढत्या विश्वास आणि प्रतिसादामुळे आम्ही खूप आनंदी आहोत.”

आपण भारतातून 14.30 अब्ज रुपयांचा  ($200 दशलक्ष) चा जॅकपॉट कसा जिंकू शकता, येथे पाहा.

  1. Lottosmile.in वर साइन-अप करा.
  2. Powerball लॉटरी निवडा.
  3. प्लेईंग फॉर्मवर 5 क्रमांक निवडा (1-69 मधून).
  4. फॉर्मवरील नारिंगी रंगाच्या जागेतून 1 ‘Powerball’ क्रमांक (1-26 मधून) निवडा.
  5. आपल्या तिकीट खरेदीची पुष्टी करा.

 

Lottosmile.in ही एक लॉटरी तिकिट मेसेंजर सेवा आहे. Lottosmile जगभरातील ग्राहकांच्या वतीने अधिकृत लॉटरीची तिकिटे घेण्यासाठी अमेरिकेतील स्थानिक एजंटचा वापर करते. या सेवेसाठी एक छोटा कमिशनरुपी अधिभार तिकीट किमती मधून घेते. लॉटरी सोडत निघण्यापूर्वी ही तिकिटे ग्राहकांच्या खात्यावर स्कॅन करून पाठवली जातात. तसेच ई-मेल द्वारा ग्राहकांना तिकिटांच्या मालकीची पुष्टी केली जाते.

Lottosmile द्वारे ग्राहक जगातील सर्वात मोठ्या जसे की  मेगा मिलियन्स, पॉवरबॉल, यूरो मिलियन्स, इटालियन सुपरइनालोटो, यूरो जॅकपॉट आणि इतर बऱ्याच लॉटरीचे तिकीट खरेदी करू शकतात. Lottosmile  ग्राहकांना 24/7 कोणत्याही प्रकारच्या समस्यांसाठी मदत करण्यासाठी त्यांच्या समर्पित टीमसह सज्ज असते.

जेव्हा तुम्ही जॅकपॉट जिंकता तेव्हा काय होते?

Powerball जॅकपॉट जाहिरातीद्वारे जी रक्कम दाखवते ती टॅक्स वजा न करता दाखवलेली असते. विजेत्याला हे टॅक्स वजा करून बक्षीसाची रक्कम मिळते. त्यामुळे जाहिरातीतील रकमेपेक्षा त्यांना प्राप्त होणारी रक्कम ही कमी असते. विजेत्याच्या देशातील स्थानिक टॅक्सनुसार बक्षीसाची रक्कम बदलू शकते. आनंदाची बाब म्हणजे Lottosmile विजेत्या तिकिटधारकाकडून कोणतेही कमिशन आकारत नाही.

जर जिंकण्यासाठी आपण पुरेसे भाग्यवान असल्यास  आपले बक्षीस आपल्या सुरक्षित, खासगी खात्यात ट्रान्सफर केले जाईल आणि आपण कधीही ते काढू शकता. जर आपण लॉटरी जॅकपॉट जिंकला तर बक्षीस रक्कम घेण्यासाठी  आपल्याला लॉटरीच्या कार्यालयांमध्ये जाण्याची आवश्यकता पडू शकते. यासाठी Lottosmile तुम्हाला अगदी विनामूल्य वकीलही उपलब्ध करून देते आणि बक्षीस प्राप्त करण्ची प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत करते.

गेल्या काही वर्षांमध्ये, Lottosmile ने जगभरामधील 6 दशलक्ष पेक्षा अधिक विजेत्यांना बक्षीसांची 100 दशलक्ष अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त रक्कम दिली आहे. साइटवरील सर्वात मोठ्या विजेत्यांमध्ये 30 दशलक्ष डॉलर जिंकणारे पनामाच्या एका महिलेचा समावेश आहे, जिने Florida Lotto खेळून ही रक्कम जिंकली. तसेच Oregon Megabucks जॅकपॉटद्वारे इराकमधील एका व्यक्तीने 6.4 दशलक्ष डॉलर जिंकले आहेत.

पॉवरबॉल जॅकपॉट हा कधीही जिंकला जाऊ शकतो , आणि पुढील ड्रॉ लवकरच येत आहे. आपण देखील, पॉवरबॉलचा जॅकपॉट जिंकू शकता. जर पनामामधील कुणी Lottosmile वर अधिकृत तिकिटे खरेदी करून अमेरिकन लॉटरी बक्षीस जिंकू शकत असेल तर तुम्हीदेखील जिंकू शकता.

भारतातून पॉवरबॉल ऑनलाईन कसे खेळायचे याबद्दल अधिक माहितीसाठी कृपया Lottosmile.in ला भेट द्या.

केवळ 18 वर्षांवरील व्यक्तींसाठीच. जुगार नियंत्रित पद्धतीने खेळल्यास नुकसान होऊ शकतेकृपया जबाबदारीने खेळा.

First published:

Tags: International, Lottery, Money, United States of America