ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये सहभाग नाही तर मग सेलिब्रेशनला मज्जाच नाही

ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये सहभाग नाही तर मग सेलिब्रेशनला मज्जाच नाही

या सेलिब्रेशन नोटवर सांगण्यास आनंद होत आहे की, लवकरच फेस्टिव्ह सीझन ग्राहकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे तुमच्या घराचा चेहरामोहरा बदलण्याची संधी चालून आली आहे.

  • Share this:

होय, तुम्ही जे वाचताय ते खरं आहे, Amazon पुन्हा घेऊन येत आहे सर्वांत मोठे, बहुप्रतीक्षित फेस्टिव्हल सेलिब्रेशन आणि आम्ही आता शांत राहूच शकत नाही. ‘दी ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल’ सुरू होत आहे 29 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून आणि तो समाप्त होणार आहे 04 ऑक्टोबर रोजी 11:59 pm वाजता. प्राईम सदस्यांना सेल आधीच ॲक्सेस करण्याची खास सुविधा देण्यात आली असून याची सुरुवात 28 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वा. होणार आहे. आत्ताच या तारखांची नोंद घेऊन ठेवा आणि ॲमेझॉन इंडिया वर निवडक स्मार्टफोन्स, टीव्ही, किचन प्रॉडक्ट्स, फॅशन, ब्युटी, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स व खूप सारे विविध प्रॉडक्ट्स पाहताना फेस्टिव्ह शॉपिंग मौजमजेचा मनमुराद आनंद लुटा.

तुम्ही नक्कीच एखादी पार्टी करण्याचे ठरविले असणार किंवा कुटुंबासोबत काही क्षण तसेच अन्य सेलिब्रेशनचे प्लॅन्स आखले असणार, मात्र आता त्या सेलिब्रेशनच्या बजेटमध्ये कपात न करताच तुम्ही मनसोक्त शॉपिंग करू शकता याची पुरेपूर काळजी Amazon ने घेतली आहे. ‘आता भारताच्या सेलिब्रेशनमध्ये बजेटचा अडथळा नसणार’ ही या वर्षाची थीम आहे आणि या थीमला अनुसरून ग्राहकांना लाखो विक्रेत्यांकडून स्मार्टफोन्स, मोठे अप्लायन्सेस व टीव्ही, होम व किचन प्रॉडक्ट्स, फॅशन, किराणा व ब्युटी प्रॉडक्ट्स यांसारखे कंझ्युमेबल्स, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि खूप सार्या प्रॉडक्ट्सच्या विस्तृत निवडीवर कधीही न पाहिलेल्या डील्स मिळतील. ग्राहकांना पेमेंट करताना फायनान्स कंपन्यांकडून विविध ऑफरचाही लाभ घेता येणार आहे. जर तुम्ही तुमचे SBI क्रेडिट/डेबिट कार्ड वापरले तर तुम्हाला 10% सवलत मिळणार आहे. त्यांच्या ‘फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर्स’ मध्ये ग्राहकांना मिळणार आहे डेबिट व क्रेडिट कार्ड आणि Bajaj FinServवर ‘नो कॉस्ट EMI’ सुविधा, एक्स्चेंज ऑफर्स आणि बरचं काही. आता तुम्हाला तुमच्या खरेदी किंवा गिफ्ट्सच्या गुणवत्तेवर तडजोड करण्याची गरजच नाही कारण या वर्षीचा ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ तुमच्या खिशाला चाट पडू देणार नाही. आणि जर भाग्यवान ठरलात तर कदाचित तुम्हाला मोठ्या प्रमाणात कॅशबॅकही मिळू शकेल.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे Amazon ने पहिल्यांदाच Tata Motors सह भागीदारी केली असून, त्यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू होणार आहे #AmazonFestiveYatra. हाऊस-ऑन-व्हील्स या संकल्पनेच्याच प्रकारात मोडणारी ही बाब असून, Amazon India भारताच्या सबंध राज्यांमधून व केंद्रशासित प्रदेशांमधून लघु व मध्यम उद्योग, स्टार्ट-अप्स व ब्रँड्स, कारागीर, विणकर आणि महिला उद्योजकांकडून सर्वोत्तम प्रॉडक्ट्स एकत्रित करीत आहे. तीन विशेष ट्रक आग्रा, चेन्नई, इंदोर, कोलकाता, कोची, मथुरा, मुंबई आणि विशाखापट्टणम यांसारख्या शहरांचा समावेश असलेल्या 13 शहरांचा सुमारे 6,000 कि.मी. चा प्रवास करून Amazon ग्राहक व विक्रेत्यांशी संपर्क साधणार आहेत. #AmazonFestiveYatra – हाऊस-ऑन-व्हील्स अशा प्लॅटफॉर्मवर “भारतातील सर्वोत्तम आता एकाच ठिकाणी उपलब्ध” संकल्पना सत्यात उतरवण्याद्वारे, Amazon सुमारे 600 पेक्षा अधिक प्रॉडक्ट्स डिस्प्ले करणार आहे, ज्यामुळे ग्राहकांना वर्षभरात ॲमेझॉन इंडिया वर अपेक्षित असणार्या गोष्टींची झलक पाहायला मिळणार आहे.

चला तर एक नजर टाकुयात #AmazonFestiveYatra च्या मेकिंगवर.

या सेलिब्रेशन नोटवर सांगण्यास आनंद होत आहे की, लवकरच फेस्टिव्ह सीझन ग्राहकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे तुमच्या घराचा चेहरामोहरा बदलण्याची संधी चालून आली आहे, उत्तम गुणवत्तेचे व मोठे अप्लायन्सेस घेण्याची तसेच आपला वॉर्डरोब अधिक आकर्षक करण्याची वेळ आली आहे आणि तेही अगदी कमी किंमतीत बरं का. तर मग तुम्ही कोणाची प्रतीक्षा करीत आहात? आता भारताच्या सेलिब्रेशनमध्ये बजेटचा अडथळा नसणार. ग्रँड इंडियन फेस्टिव्हलसाठी सज्ज व्हा आणि कधीही न केलेल्या स्वप्नवत अशा शॉपिंगचा आनंद घ्या.

First published: October 3, 2019, 12:43 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading