Home /News /money /

Amazon App Quiz June 25: अ‍ॅमेझॉन अ‍ॅपचे हे 5 प्रश्न तुम्हाला जिंकून देतील 10000, वाचा काय आहेत उत्तरं

Amazon App Quiz June 25: अ‍ॅमेझॉन अ‍ॅपचे हे 5 प्रश्न तुम्हाला जिंकून देतील 10000, वाचा काय आहेत उत्तरं

Amazon App Quiz June 25, 2021: जाणून घ्या अ‍ॅमेझॉन अ‍ॅपच्या अशा प्रश्नांची उत्तर ज्यांची उत्तरं दिल्यानंतर तुम्ही घसघसशीत बक्षीस जिंकू शकता

    नवी दिल्ली, 25 जून: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर दिवसागणिक विविध ऑफर्स सुरू असतात. अ‍ॅमेझॉन अ‍ॅप (Amazon App) देखील ग्राहकांसाठी अशा विविध ऑफर्स घेऊन येते. दरम्यान अ‍ॅमेझॉन अ‍ॅपमध्ये येणारी डेली क्विझ (Daily App Quiz) तुम्हाला घसघशीत बक्षीस मिळवून देऊ शकते. यामध्ये दररोज वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. आज 25 जून रोजी देखील डेली क्विझमध्ये 5 प्रश्नांची उत्तर देत तुमच्याकडे अ‍ॅमेझॉन पे बॅलन्स  (Amazon Pay Balance) स्वरुपात 10000 रुपयांपर्यंत बक्षीस जिंकण्याची संधी आहे. दुपारी 12 वाजता ही क्विझ सुरू होते आणि रात्री 12 वाजता संपते. सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न अ‍ॅमेझॉनच्या या क्विझमध्ये सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर्स संदर्भात पाच प्रश्न विचारले जातात. अशाप्रकारे विविध बक्षीसं जिंकण्यासाठी तुम्हाला क्विझमध्ये विचारलेल्या सर्व प्रश्वांची उत्तरं देणं आवश्यक आहे. क्विझदरम्यान विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देताना तुम्हाला चार पर्याय दिले जातात. आजच्या क्विझचा विजेत्याची नावं 26 जून रोजी घोषित केली जातात. लकी ड्रातून विजेता निवडला जातो. हे वाचा-SBI च्या या ग्राहकांना मिळेल 2 लाखांपर्यंतचा फायदा, कसा मिळवाल लाभ? आम्ही तुम्हाला हे पाच प्रश्न कोणते आहेत आणि त्यांची उत्तरं काय आहोत हे सांगणार आहोत. त्यामुळे Amazon Pay Balance स्वरुपात 10000 रुपयांपर्यंत रक्कम जिंकण्यासाठी जाणून घ्या या पाच प्रश्नांची उत्तरं 1. प्रश्न- What first in India did Tvasta build at the IIT-Madras campus in collaboration with Habitat for Humanity’s Terwilliger Center for Innovation? उत्तर- 3D-printed house 2. प्रश्न- Which of these Indian companies features in the TIME 100 Most Influential Companies 2021? उत्तर- BYJU’S हे वाचा-केवळ 999 रुपयात करा विमानप्रवास, मिळेल फ्री फ्लाइट व्हाउचर देखील; वाचा सविस्तर 3. प्रश्न- Yanbu Commercial Port is among the ancient ports on the Red Sea. In which country is it located? उत्तर- Saudi Arabia 4. प्रश्न- Identify this iconic French dish. उत्तर- Ratatouille 5. प्रश्न- What was the real name of this legendary boxer? उत्तर- Cassius Clay
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Amazon, Amazon subscription

    पुढील बातम्या