मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Amazon App Quiz July 3, 2021: आज आहे 15 हजार जिंकण्याची संधी, जाणून घ्या या 5 प्रश्नांची उत्तरं

Amazon App Quiz July 3, 2021: आज आहे 15 हजार जिंकण्याची संधी, जाणून घ्या या 5 प्रश्नांची उत्तरं

Amazon App Quiz July 3, 2021: तुम्ही जर या पाच प्रश्नांची उत्तरं दिलीत तर अ‍ॅमेझॉन अ‍ॅपवर मोठी रक्कम जिंकण्याची संधी आहे. जाणून घ्या काय आहेत हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 03 जुलै: अ‍ॅमेझॉन अ‍ॅप डेली क्विझ (Amazon Daily App Quiz) च्या माध्यमातून ग्राहकांना अनेक बक्षिसं जिंकून देण्याची संधी अ‍ॅमेझॉनकडून देण्यात येते. दररोज वेगवेगळे प्रश्न विचारून ही क्विझ खेळली जाते आणि दररोज विविध प्राइज मनी देखील देण्यात येतो. आज देखील या क्विझमध्ये 15 हजारापर्यंत रक्कम जिंकण्याची संधी आहे. याकरता तुम्हाला Amazon App चा वापर करूनच ही क्विझ खेळता येईल. ही क्विझ आदल्या रात्री 12 वाजता सुरू होते आणि रात्री 12 वाजता संपते. आज 03 जुलै रोजी देखील डेली क्विझमध्ये 5 प्रश्नांची उत्तर देत तुमच्याकडे अ‍ॅमेझॉन पे बॅलन्स (Amazon Pay Balance) स्वरुपात 15000 रुपयांपर्यंत बक्षीस जिंकण्याची संधी आहे.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर दिवसागणिक विविध ऑफर्स सुरू असतात. अ‍ॅमेझॉन अ‍ॅप (Amazon App) देखील ग्राहकांसाठी अशा विविध ऑफर्स घेऊन येते. तशाच प्रकारची ही Daily App Quiz असणार आहे. त्यामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या.

हे वाचा-केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA मिळण्याआधी मिळाला हा दिलासा

सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न

अ‍ॅमेझॉनच्या या क्विझमध्ये सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर्स संदर्भात पाच प्रश्न विचारले जातात. अशाप्रकारे विविध बक्षीसं जिंकण्यासाठी तुम्हाला क्विझमध्ये विचारलेल्या सर्व प्रश्वांची उत्तरं देणं आवश्यक आहे. क्विझदरम्यान विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देताना तुम्हाला चार पर्याय दिले जातात.  लकी ड्रातून विजेता निवडला जातो.

आम्ही तुम्हाला हे पाच प्रश्न कोणते आहेत आणि त्यांची उत्तरं काय आहोत हे सांगणार आहोत. त्यामुळे Amazon Pay Balance स्वरुपात 50000 रुपयांपर्यंत रक्कम जिंकण्यासाठी जाणून घ्या या पाच प्रश्नांची उत्तरं

1. प्रश्न- Recently launched ‘Mayflower 400’ is the world’s first unmanned what?

उत्तर- Ship

2. प्रश्न- The Bench, narrating the special relationship between father and son, is the first children’s book written by which famous personality?

उत्तर- Meghan Markle

हे वाचा-केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA मिळण्याआधी मिळाला हा दिलासा

3. प्रश्न- Which country’s first Mars rover is named ‘Zhurong’?

उत्तर- China

4. प्रश्न- If the Greeks called him Poseidon, what did the Romans call him?

उत्तर-  Neptune

5. प्रश्न- Where were the 1992 edition of these games held?

उत्तर- Barcelona

First published:

Tags: Amazon, Amazon subscription, Money