मराठी बातम्या /बातम्या /मनी /शेतात वेगळा प्रयोग करण्याआधी घ्या ही काळजी, शेतकरी सांगतोय त्याचा अनुभव

शेतात वेगळा प्रयोग करण्याआधी घ्या ही काळजी, शेतकरी सांगतोय त्याचा अनुभव

या शेतकऱ्याने चक्क काश्मीरचे थाय सफरचंद आपल्या शेतात फुलवण्याचा निर्धार केला. त्याने सगळी तयारी सुरू केली. मात्र त्याला काही अडचणींचा सामना करावा लागला. एवढंच नाही तर अपेक्षेपेक्षा कमी उत्पन्न मिळालं. उलट पैसे मिळणं दूरच खर्चच जास्त झाला.

पुढे वाचा ...
  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

निखिल त्यागी, सहारनपूर : आजकाल पारंपारिक शेती सोडून नव्या नव्या पर्यायांकडे शेतकरी वळत आहेत. मात्र आधी सगळी माहिती काढून आणि त्यातील खाचखळगे समजून घेतल्याशिवाय अशाप्रकारचं पिक घेणं धोक्याचं किंवा जोखमीचं ठरू शकतं. त्यामुळे याचा आधी अभ्यास करणं गरजेचं आहे. एका शेतकऱ्याने आपली व्यथा सांगितली आहे.

या शेतकऱ्याने चक्क काश्मीरचे थाय सफरचंद आपल्या शेतात फुलवण्याचा निर्धार केला. त्याने सगळी तयारी सुरू केली. मात्र त्याला काही अडचणींचा सामना करावा लागला. एवढंच नाही तर अपेक्षेपेक्षा कमी उत्पन्न मिळालं. उलट पैसे मिळणं दूरच खर्चच जास्त झाला.

शेतकरी मनोज यांनी पारंपारिक शेतीपेक्षा काहीतरी वेगळं करावं वाटायचं. मग कल्पना सुचली काश्मिरी थायपल प्रजातीच्या सफरचंदाची लागवड करायचं त्यांच्या डोक्यात आलं. सुमारे 15 बिघा जागेत काश्मिरी प्रजातीची थायपल करण्याची पूर्ण योजना आखली, खर्च काढला आणि इतर सगळं बजेट बसवलं. त्यांनी उत्तर प्रदेशातील सरहानपूर इथे ही शेती करण्याचा निर्णय घेतला.

" isDesktop="true" id="847171" >

मनोज कुमार यांनी सांगितले की त्यांनी काश्मीरमधून खास ही रोपं आणली. नुसत्या रोपांना आणून लावयचाच साडेतीन लाख रुपये खर्च झाला. यावर त्यांची देखभाल आणि इतर खर्च झाला तो वेगळाच. त्यांनी शेताला कुंपण करून घेतलं. त्याचा खर्च पुन्हा वेगळा आलाच.

मनोज कुमार यांनी सांगितले की, काश्मिरी थाई सफरचंद जातीची लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी उत्पादनात घट झाली. पुढील वर्षीही अपेक्षेप्रमाणे पीक येऊ शकले नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या भागातील हवामान त्यासाठी योग्य नाही हे त्यांच्या लक्षात आलं.

बागायतीमध्ये प्रयोग करताना सगळी माहिती घेऊनच तुम्ही पुढे निर्णय घ्या असं आवाहन या शेतकऱ्यांना बाकी शेतकऱ्यांना केलं आहे. त्याचं मोठं नुकसान ही शेती केल्यामुळे झालं. त्याला जेवढे पिक घेताना पैसे घातले तेवढे देखील मिळाले नाहीत. त्यामुले त्याने बाकी शेतकऱ्यांना अशी चूक न करण्याचं आवाहन केलं आहे.

First published:
top videos