मराठी बातम्या /बातम्या /मनी /Nerolac च्या ACKC स्पर्धेद्वारे आनंदाची उधळण

Nerolac च्या ACKC स्पर्धेद्वारे आनंदाची उधळण

Nerolac टीमकडून भाग्यवान विजेत्यांना कलरफूल सरप्राईझ कसे मिळाले पाहा.

Nerolac टीमकडून भाग्यवान विजेत्यांना कलरफूल सरप्राईझ कसे मिळाले पाहा.

Nerolac टीमकडून भाग्यवान विजेत्यांना कलरफूल सरप्राईझ कसे मिळाले पाहा.

  मागील वर्ष आपणा सर्वांसाठी खूप कठीण होते. आपल्या सर्वांनाच खूप तडजोडी करत परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागले. जेव्हा जीवनमरणाचा प्रश्न येतो तेव्हा सर्व गोष्टी दुय्यम ठरतात. पुढील अधिक चांगल्या, उज्ज्वल आणि अधिक कलरफूल भविष्यासाठी सावधगिरी बाळगणे सर्वात महत्त्वाचे ठरले ठरले. म्हणूनच Kansai Nerolac ने ज्यांनी स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची अत्यंत काळजी घेतली, त्यांच्या घरात ‘आज केअरफूल तर उद्या कलरफूल’ या स्पर्धेद्वारे थोडासा आनंद आणि रंग पसरविण्याचा निर्णय घेतला.

  Nerolac चे ‘आज केअरफूल तर उद्या कलरफूल’ हे तत्वज्ञान सोशल मीडियाद्वारे प्रत्यक्ष जीवनात आणण्यात आले. आम्ही या मोहिमेद्वारे लोक कशाप्रकारे स्वत:ची काळजी घेतात आणि त्यास आपल्या जीवनशैलीचा एक भाग म्हणून स्वीकारत आहेत, याविषयी त्यांचे अनुभव सांगण्यास सांगितले. आणि सरप्राईझ म्हणून यात सहभागी झालेल्या भाग्यवान विजेत्यांच्या घरातील एक रूम Nerolac ने रंगवली. यासाठी स्पर्धकांना फक्त त्यांचे अनुभव News 18 आणि Nerolac Paints ला टॅग करून आणि #ACKC हॅशटॅग वापरून आमच्याशी शेअर करायचे होते.

  देशभरातून सहभागी झालेल्या 200 पेक्षा जास्त स्पर्धकांमधून 3 भाग्यवान विजेते निवडले गेले. दिल्ली येथील आमच्या प्रथम विजेत्या श्रीमती निशा धिंग्रा यांच्याकडे Nerolac टीम पोहचली. महामारीच्या काळात रोगापासून बचाव करत स्वच्छता राखत स्वतःची व कुटुंबाची कशाप्रकारे काळजी घेतली याची संपूर्ण माहिती घेत त्यांच्याशी चर्चा केली. आणि येथे पाहा आमच्या टीमने कलरफूल सरप्राईझसह त्यांना कसा आश्चर्याचा धक्का दिला.

  " isDesktop="true" id="558451" >

  Nerolac टीम ACKC स्पर्धेच्या अजून दोन विजेत्यांना भेट देणार आहे. अधिक व्हिडिओसाठी संपर्कात राहा.

  Partnered Post

  First published: