मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Aadhaar मध्ये मोबाइल नंबर आणि ई मेलचं व्हेरिफिकेशन झालं सोपं, या अ‍ॅपने होईल काम

Aadhaar मध्ये मोबाइल नंबर आणि ई मेलचं व्हेरिफिकेशन झालं सोपं, या अ‍ॅपने होईल काम

आधार कार्डाशी (Aadhaar) आपला मोबाइल नंबर (Mobile Number)आणि ई मेल (E-mail) चं व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. UIDAI ने आधार कार्डाशी मोबाईल नंबर आणि ई मेल व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सोपी केली आहे.

  नवी दिल्ली, 8 जानेवारी : आधार कार्डाशी (Aadhaar) आपला मोबाइल नंबर (Mobile Number)आणि ई मेल (E-mail) चं व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. हे केलं नाही तर लवकरात लवकर करा. UIDAI ने आधार कार्डाशी मोबाईल नंबर आणि ई मेल व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सोपी केली आहे.यामुळे तुम्ही तुमचा मित्र किंवा नातेवाईकाचं व्हेरिफिकेशनही सोप्या पद्धतीने करू शकाल. यासाठी तुम्हाला m-aadhaar अ‍ॅप डाउनलोड करावं लागेल. या अ‍ॅपमध्ये तुम्हाला व्हेरिफाय ई मेल आणि मोबाइलचा पर्याय दिसेल. यावर क्लिक केलं की मोबाइल आणि ई मेल व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण होईल. ई मेल आणि मोबाइल नंबर व्हेरिफिकेशन का गरजेचं ? आधार कार्डला मोबाइल नंबर जोडला तर वेगवेगळ्या सेवांसाठी ते उपयोगी पडेल. मोबाइलवर OTP नंबर येतो त्यामुळे हे शक्य होईल. Aadhaar ✔ @UIDAI You can verify Email ID or Mobile No. registered in Aadhaar from your #mAadhaar app. OTP for this is sent to mob./ email registered in the person's Aadhaar For more services, download& install #NewmAadhaarApp from: https://tinyurl.com/yx32kkeq (Android) https://tinyurl.com/taj87tg (iOS) (हेही वाचा : आज सोनं सगळ्यात महाग, यावर्षी होऊ शकतो एवढा दर) UIDAI ने सुरू केली नवी सेवा आधार कार्ड युजर्सच्या समस्या दूर करण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने 'Ask Aadhaar Chatbot' केला आहे. या माध्यमातून यूजर्स आधार कार्डाबद्दल असलेल्या तक्रारी आणि प्रश्नांची उत्तरं मिळवू शकतात. (हेही वाचा : SBI Alert!मोबाइल नंबर आणि Email Id रजिस्टर केलात का? या 3 गोष्टींची मिळेल माहिती)
  Published by:Arti Kulkarni
  First published:

  Tags: Aadhar card, Money

  पुढील बातम्या