ही आहेत जगातली महागड्या ऑफिसेसची 10 ठिकाणं, भारताचा कितवा नंबर?

Expensive Places, Midtown South-Manhattan, Hong Kong Central - जगातली महागड्या ऑफिसेसची 10 ठिकाणं पाहा -

News18 Lokmat | Updated On: Jul 15, 2019 04:55 PM IST

ही आहेत जगातली महागड्या ऑफिसेसची 10 ठिकाणं, भारताचा कितवा नंबर?

प्रत्येक शहरात ऑफिसेसची अशी ठिकाणं असतात. अमेरिकेतल्या रियल इस्टेट सर्विसेस आणि कमर्शियल फर्म CBREनं जगातली महागडी ऑफिसेसची ठिकाणं समोर आणलीय. पाहा महागडी Top 10. (Image Source: Reuters)

नंबर 10 - लंडन - लंडनच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली ही ऑफिसची जागा महागड्यात गणली जाते इथे 9553.38 रुपये प्रति चौरस फुट दर आहे.  (Image Source: Reuters)

नंबर 9 - कॅनाॅट प्लेस - भारताची राजधानी दिल्ली इथे असलेली ही ऑफिसची जागा प्रसिद्ध आहेच. इथे 9841.86 रुपये प्रति चौरस फुट किंमत आहे.  (Image Source: Reuters)

नंबर 8 - Marunouchi  - हे ठिकाण टोकियोत आहे.इथे तीन मोठ्या बँका आहेत. इथली जागेची किंमत 11472.26 रुपये प्रति चौरस फुट आहे. (Image Source: Reuters)

नंबर 7 - Midtown South-Manhattan  - न्यूयाॅर्कमध्ये असलेलं हे ठिकाण जगातलं सर्वात मोठं व्यावसायिक केंद्र आहे. इथे एम्पायर स्टेट बिल्डिंग, ब्राॅडवे, ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि युनायटेड सेंटरचं मुख्य ऑफिस आहे. इथल्या जागेची किंमत 11611.71 प्रति चौरस फुट आहे.  (Image Source: Reuters)

Loading...

नंबर 6 - बीजिंग सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट - चीनमधलं हे महत्त्वाचं ठिकाण. बऱ्याच आर्थिक घडामोडी इथे घडतात. इथल्या ऑफिसेसच्या जागेची किंमत आहे 12103.23 रुपये प्रति चौरस फुट . (Image Source: Reuters)

नंबर 5 - बीजिंग फायनान्स स्ट्रीट - चीनमधल्या या ठिकाणी बऱ्याच बँकांची मुख्य कार्यालयं आहेत. या ऐतिहासिक जागेची किंमत आहे 12836.05  प्रति चौरस फुट.  (Image Source: Reuters)

नंबर 4 - Midtown Manhattan - सध्या या जागेचं महत्त्व वाढतंय. याची किंमत 13459.50  प्रति चौरस फुट आहे.  (Image Source: Reuters)

नंबर 3 - Victoria Harbor - हाँगकाँगवर ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा त्यांचं हे महत्त्वाचं ठिकाण होतं. आता जगातली ही सर्वात महागडी जागा आहे. इथल्या जागेची किंमत 14264.79 प्रति चौरस फुट आहे. (Image Source: Reuters)

नंबर 2 - वेस्ट एण्ड - लंडनच्या मध्यवर्ती भागात असलेलं हे ठिकाण. व्यावसायिक आणि करमणुकीचं हे ठिकाण आहे. इथल्या ऑफिसची किंमत आहे 15223.88 रुपये प्रति चौरस फुट. (Image Source: Reuters)

नंबर 1 -  Hong Kong Central - हाँगकाँगमधलं हे ठिकाण. अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांची ऑफिसेस इथे आहेत.महाग ऑफिसेसमध्ये हे सर्वात महाग ठिकाण आहे. याची किंमत आहे 22012.08 रुपये प्रति चौरस फुट. (Image Source: Reuters)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 15, 2019 04:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...