• होम
  • व्हिडिओ
  • Zomato डिलीव्हरी बॉयला रॉडने बेदम मारहाण, हॉटेल मालकाचा VIDEO व्हायरल
  • Zomato डिलीव्हरी बॉयला रॉडने बेदम मारहाण, हॉटेल मालकाचा VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jul 12, 2019 12:49 PM IST | Updated On: Jul 12, 2019 12:49 PM IST

    यमुनानगर, 12 जुलै: झोमॅटो फूड डिलीव्हरी बॉयला हॉटेलमालकाने बेदम मारहाण केल्यानं एकच खळबळ उडाली. ऑर्डरसाठी ग्राहकाचा सातत्यानं फोन येत असल्यानं ऑर्डर थोडी लवकर करा असं या डिलीव्हरी बॉयनं सांगितलं त्यावरून हॉटेल मालक आणि तरुणात वाद झाला आणि हॉटेलमालकानं रागाच्या भरात डिलीव्हरी बॉयला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना हरियाणा राज्यातील यमुनानगर इथे घडली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी