• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'
  • VIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'

    News18 Lokmat | Published On: Feb 17, 2019 09:54 PM IST | Updated On: Feb 17, 2019 10:01 PM IST

    पुणे, 17 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीसंदर्भात युतीची चर्चा अंतिम टप्यात आल्याची चर्चा असतानाच आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा सेना-भाजप युतीसंदर्भात एक सुचक वक्तव्य केलं. 'युती होईल की नाही माहित नाही, मात्र 2019 हे वर्ष फक्त शिवसेनेचं असेल' असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं. तसेच 2019च्या विधासभा निवडणुकीत शिवसेनेचे 150 ते 175 आमदार निवडून येतील असंदेखील आदित्य ठाकरे म्हणाले. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी