Elec-widget

जळत्या चितेवर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या, नागपुरातील घटना

जळत्या चितेवर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या, नागपुरातील घटना

जळत्या चितेवर उडी घेऊन एका तरुणाची आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात घडली आहे.

  • Share this:

प्रवीण मुधोळकर(प्रतिनिधी)

नागपूर, 2 जून- जळत्या चितेवर उडी घेऊन एका तरुणाची आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात घडली आहे.

मिळालेली माहिती अशी की, पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. आत्महत्या करणारा तरुण मानसिक रुग्ण होता. तो स्मशानभूमीशेजारी राहत होत होता. नागपुरच्या जयताळा स्मशानभूमीत ही घटना घडली. जळीत प्रेत व आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा कोणताही संबंध नाही.


सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 2, 2019 11:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...