News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SHOCKING: नांदेडमध्ये तरुणाने स्वत:ला घेतलं पेटवून, LIVE VIDEO आला समोर
  • SHOCKING: नांदेडमध्ये तरुणाने स्वत:ला घेतलं पेटवून, LIVE VIDEO आला समोर

    News18 Lokmat | Published On: Jul 15, 2019 01:31 PM IST | Updated On: Jul 15, 2019 02:28 PM IST

    नांदेड, 15 जुलै : नांदेडमध्ये पोलीस ठाण्यात एका इसमाने स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यात व्यक्ती 80 टक्के भाजला आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शेख सद्दाम असे या इसमाचे नाव आहे. शेख सद्दाम आणि त्याच्या पत्नीमध्ये काही दिवसांपासून भांडण सुरू होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी