S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: धावत्या ट्रकला भीषण आग; लाखो रुपयांची औषधं भस्मसात
  • VIDEO: धावत्या ट्रकला भीषण आग; लाखो रुपयांची औषधं भस्मसात

    Published On: Mar 31, 2019 07:30 AM IST | Updated On: Mar 31, 2019 07:33 AM IST

    यवतमाळ, 31 मार्च : जिल्ह्यातील वडकी पांढरकवडा मार्गावर एका धावत्या ट्रकला आग लागली. त्यात ट्रक संपूर्ण जाळून खाक झाला. हा ट्रक हरिद्वार वरून 'पतंजली' कंपनीची औषधं घेऊन चेन्नईला जात होता. ट्रकच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने त्याने पेट घेतला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close