• होम
  • व्हिडिओ
  • काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा हॉस्पिटलमध्ये राडा; पोलिसांवर भडकल्या, पाहा VIDEO
  • काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा हॉस्पिटलमध्ये राडा; पोलिसांवर भडकल्या, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 20, 2019 12:28 PM IST | Updated On: Jul 20, 2019 12:28 PM IST

    मुंबई, 20 जुलै: महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी काल सेंट जॉर्ज हॉस्पीटलमध्ये जाऊन कर्नाटक काँग्रेसचे आमदार श्रीमंत पाटील यांची भेट घेतली. या हॉस्पीटलकडे ह्रदयविकारावरील उपचारासाठी स्वतंत्र विभाग नसतानाही इथं श्रीमंत पाटील यांच्यावर ह्रदयविकाराचे उपचार कसे सुरू आहेत असा सवाल त्यांनी हॉस्पीटल प्रशासनाला केलाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी