• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: संतप्त महिलेनं रेल्वे कर्मचाऱ्याची का केली धुलाई?
  • SPECIAL REPORT: संतप्त महिलेनं रेल्वे कर्मचाऱ्याची का केली धुलाई?

    News18 Lokmat | Published On: Jun 23, 2019 06:55 AM IST | Updated On: Jun 23, 2019 07:01 AM IST

    स्वाती लोखंडे (प्रतिनिधी) मुंबई, 23 जून: मुंबईत दोन महिलांनी पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱ्याची जोरदार धुलाई केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलं झाला. तिकीट काऊंटरवर विसरेलेला मोबाईल फोन तिकीट काऊंटरवरच्या रेल्वे कर्मचाऱ्यानं चोरल्याचा आरोप करीत त्या महिलांनी रेल्वे कर्मचाऱ्याला चांगलीचं अद्दल घडवली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी