• होम
  • व्हिडिओ
  • बस स्थानकातच महिलेनं केली दोन तरुणांची तुफान धुलाई, VIDEO व्हायरल
  • बस स्थानकातच महिलेनं केली दोन तरुणांची तुफान धुलाई, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jul 13, 2019 11:11 AM IST | Updated On: Jul 13, 2019 11:12 AM IST

    मंडी, 13 जुलै: हिमाचल प्रदेशातील मंडी बस स्थानक परिसरात एका महिलेने दोन तरुणांची धुलाई केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ केव्हाचा आहे कोणी तयार केला आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी