News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: रायगड: राज ठाकरे इफेक्ट शिवसेना खासदाराला हॅट्रीकपासून रोखणार का?
  • SPECIAL REPORT: रायगड: राज ठाकरे इफेक्ट शिवसेना खासदाराला हॅट्रीकपासून रोखणार का?

    News18 Lokmat | Published On: May 11, 2019 09:04 AM IST | Updated On: May 11, 2019 09:04 AM IST

    रायगड, 11 मे: सत्तेसाठी काही पण... अशी जणू काही ओळखच रायगड जिल्ह्याची झाली आहे. रायगड मतदारसंघात शिवसेना खासदार अनंत गीते ३ वेळा विजयी झाले आहेत. मात्र सध्या जिल्ह्यात पक्षवाढी पेक्षा स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची राजकीय गणितं जुळली पाहिजेत असा अजेंडाच झाला आहे. आता राज ठाकरेंच्या सभेनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. नेमकी गणितं कशी बदलणार हे सांगणारा हा आमचा स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी