• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी?
  • SPECIAL REPORT: काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी?

    News18 Lokmat | Published On: May 27, 2019 10:59 AM IST | Updated On: May 27, 2019 10:59 AM IST

    मुंबई, 27 मे: देशभरात काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खल्ल्यानंतर आता महाराष्ट्रात नेतृत्व बदलाच्या हलचालींना सुरुवात झाली आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी लोकसभेतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली.त्यामुळं नव्या नेतृत्वासाठी राज्यातील विविध नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी