• होम
  • व्हिडिओ
  • यळकोट यळकोट जय मल्हार! वारीतील जेजुरीगडाचं महत्त्व सांगणारा SPECIAL REPORT
  • यळकोट यळकोट जय मल्हार! वारीतील जेजुरीगडाचं महत्त्व सांगणारा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Jul 2, 2019 04:12 PM IST | Updated On: Jul 2, 2019 04:12 PM IST

    गोविंद वाकडे (प्रतिनिधी) जेजुरी, 2 जुलै: संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोहळा जेजुरी मुक्कामी असते तेव्हा पांडुरंगाच्या दर्शनाला जाणारे वारकरी आपल्या कुलदैवताचही दर्शन चुकवत नाहीत. मात्र खंडोबा केवळ वारकऱ्यांचेच नाहीत तर अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आहेत, कसे ते पाहूया आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे ह्यांचा स्पेशल रिपोर्टमधून.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी