शेतकरी महामोर्चा : काय आहेत प्रमुख मागण्या ?

नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा महामोर्चा मुंबईकडे मार्गस्थ होतोय. जवळजवळ 30 हजार शेतकरी या मोर्चात सहभागी झालेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Mar 11, 2018 11:21 AM IST

शेतकरी महामोर्चा : काय आहेत प्रमुख मागण्या ?

11 मार्च : नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा महामोर्चा  मुंबईकडे मार्गस्थ होतोय. जवळजवळ 30 हजार शेतकरी या मोर्चात सहभागी झालेत.  एक नजर टाकू या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांकडे -

काय आहेत शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या ?

- कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करा

-  विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती द्या

- शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या

Loading...

- स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा

- वनाधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा

- बोंडअळी, गारपीटग्रस्तांना एकरी 40 हजारांची भरपाई द्या

- वीजबिल माफ करा

- दुधाला किमान 40 रु. लीटर भाव हवा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 11, 2018 11:21 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...