S M L

भगतसिंगांचं नाव घेऊन कामाची सुरुवात केल्यावर परिणामांची जाणीव होतीच - संजय नहार

' ते पार्सल मी उघडलं असतं तर मेलो असतो, ' अहमदनगरमध्ये कुरियर पार्सलमध्ये झालेल्या स्फोटानंतर सरहदचे संस्थापक संजय निहार सांगत होते.

Sonali Deshpande | Updated On: Mar 21, 2018 04:27 PM IST

भगतसिंगांचं नाव घेऊन कामाची सुरुवात केल्यावर परिणामांची जाणीव होतीच - संजय नहार

21 मार्च : ' ते पार्सल मी उघडलं असतं तर मेलो असतो, ' अहमदनगरमध्ये कुरियर पार्सलमध्ये झालेल्या स्फोटानंतर सरहदचे संस्थापक संजय नहार सांगत होते. News18लोकमतशी बोलताना ते म्हणाले, या आधीही मला मारण्याचा प्रयत्न झालाय. पण मला माझ्यापेक्षा माझ्या सोबत काम करणाऱ्यांची काळजी वाटते.

संजय नहार यांची पूर्ण मुलाखत पाहा -

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2018 03:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close