• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ऐन पाणीटंचाई पाईपलाईन फुटून हजारो लीटर पाणी वाया
  • VIDEO: ऐन पाणीटंचाई पाईपलाईन फुटून हजारो लीटर पाणी वाया

    News18 Lokmat | Published On: May 26, 2019 09:31 AM IST | Updated On: May 26, 2019 09:31 AM IST

    बदलापूर, 26 मे: कात्रप भागात शनिवारी संध्याकाळी (25 मे जलवाहिनी फुटली. रस्त्याशेजारीच 20 फुटांपर्यंत उंच पाण्याचे कारंजे पाहायला मिळाले. अर्धा तास कोणीही त्याची दखल न घेतल्यानं हजारो लीटर पाणी वाया गेलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी